उमेश यादवनं बिना बॅट केलं शतक!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये उमेश यादवनं १० ओव्हरमध्ये ४ विकेट घेतल्या.
Sep 28, 2017, 07:19 PM ISTमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची शंभरी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३३५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं १८ ओव्हरमध्ये १०० रन्सचा टप्पा ओलांडला आहे.
Sep 28, 2017, 07:03 PM ISTभारताला विजयासाठी हव्या ३३५ रन्स
भारताविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं ५० ओव्हर्समध्ये ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३३४ रन्स बनवल्या आहेत.
Sep 28, 2017, 05:26 PM ISTऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर, शंभराव्या वनडेत वॉर्नरचं शतक
भारतविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभारला आहे.
Sep 28, 2017, 03:54 PM ISTINDvAUS: टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाचा बॅटिंगचा निर्णय
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्याला बंगळुरुत सुरुवात झाली आहे.
Sep 28, 2017, 01:52 PM ISTसेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन
ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.
Sep 26, 2017, 01:07 PM IST'संन्यास' सोडून मैदानावर ये : हरभजन सिंह
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाच्या संघाची कामगिरी तुलनेत अगदीच सुमार राहिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीची मजेदार फिरकी घेत भारतीय गोलंदाच हरभजन सिंहने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कला पुनरागमन करण्याचा सल्ला दिला.
Sep 26, 2017, 08:52 AM ISTस्टिव्ह स्मिथ म्हणतो हे दोन भारतीय खेळाडू बेस्ट
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला आहे.
Sep 25, 2017, 09:04 PM ISTरोहितनं मारले असे सिक्स, कांगारू आकाशातच बघत राहिले
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा पाच विकेटनं विजय झाला.
Sep 25, 2017, 08:32 PM ISTIndia vs Australia: चौथ्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारी होत असलेल्या चौथ्या वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Sep 25, 2017, 05:29 PM ISTपॅट कमिन्सने चिडवले, हार्दिक पांड्याने दिले मजेदार उत्तर
भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या वन डे सामन्यात हार्दिक पांड्याने मॅच विनिंग ७८ धावांची खेळी केली.
Sep 25, 2017, 05:02 PM ISTसीरिज हारलेल्या कांगारूंना आणखी एक धक्का, अॅश्टन अगर बाहेर
भारताविरुद्धची वनडे सीरिज गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे.
Sep 25, 2017, 04:15 PM ISTऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
Sep 25, 2017, 03:40 PM ISTहार्दिक पांड्याने सांगितलं लांब सिक्स मारण्याचं गुपित
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सामनावीर बनला आणि कोहलीने त्याला टीम इंडियाचा नवा तारा घोषित केला आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये अद्भुत कामगिरी करू शकतो असं कोहलीने म्हटलं आहे. पांड्या आता त्याच्या सिक्समुळे देखील ओळखला जाऊ लागला आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २८ इनिंगमध्ये त्याने ४० सिक्स ठोकले आहेत.
Sep 25, 2017, 03:37 PM ISTदमदार खेळी केल्यानंतरही पांड्याला या गोष्टीचे दु:ख
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेतील विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने युवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले.
Sep 25, 2017, 01:15 PM IST