india vs bangladesh

कोण आहे 22 वर्षांचा युवा खेळाडू? टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली एंट्री, तब्बल 156.7 KM/H च्या वेगाने करतो बॉलिंग

IND VS BAN T20 Series : 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे.  आयपीएल 2024 मध्ये 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियात प्रथमच संधी मिळाली आहे. 

 

Sep 29, 2024, 12:13 PM IST

IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादी

India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.

Sep 29, 2024, 10:35 AM IST

Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर

India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Sep 29, 2024, 09:24 AM IST

पाऊस आला धावून मॅच गेली वाहून; एकही बॉल न खेळवता कानपूर टेस्टचा दुसरा दिवस रद्द!

IND VS BAN 2nd Test : दुसऱ्या दिवशी मैदानात पावसाची बॅटिंग चालल्याने एकही बॉल न खेळवता खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या होत्या. 

 

Sep 28, 2024, 03:41 PM IST

कानपूर टेस्टमधील पावसामुळे टीम इंडियाचं होणार नुकसान? WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ

टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये 59 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर कानपूर टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते. 

Sep 28, 2024, 02:23 PM IST

दुसऱ्या दिवसाचा सामना रद्द होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर, नेमकं काय घडलं?

IND VS BAN 2nd Test : दुसऱ्या दिवशी भारत आणि बांग्लादेश टीम  पुन्हा मैदानात आले परंतु दुसऱ्या दिवशीचा खेळ होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर परतली. 

Sep 28, 2024, 12:13 PM IST

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'

Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला. 

Sep 27, 2024, 07:38 PM IST

कानपूर टेस्ट दरम्यान पावसाची बॅटिंग, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, बांगलादेशची आघाडी

IND VS BAN 2nd Test : कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. 

Sep 27, 2024, 05:11 PM IST

अश्विन काय ऐकत नाय! कानपूरमध्ये विकेट घेऊन रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा 'हा' विक्रम

IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. 

Sep 27, 2024, 04:02 PM IST

कानपूर कसोटीदरम्यान बांगलादेशच्या फॅनला मारहाण? पोलिसांनी सांगितलं नेमकं काय घडलं

IND VS BAN 2nd Test Bangladesh Super Fan Beaten: टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चालू सामन्यादरम्यान दरम्यान एक मोठी घटना घडली असून यात बांगलादेश क्रिकेट टीमचा सुपर फॅन टायगर रॉबी (Tiger Roby)  याला काही लोकांकडून मारहाण करण्यात आली आहे. 

Sep 27, 2024, 02:26 PM IST

भारत-बांग्लादेश दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय, 60 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

IND VS BAN 2nd Test : अनेक वर्षांनी कानपूर येथे टीम इंडियाचा टेस्ट सामना खेळवला जात असून यात सामन्याच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्माने घेतलेला निर्णय ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. 

Sep 27, 2024, 12:11 PM IST

IND vs BAN दुसरी टेस्ट मॅच, अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11, रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

IND VS BAN 2nd Test Playing XI: शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Sep 26, 2024, 05:27 PM IST

भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचपूर्वी 'या' स्टार खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती

Shakib Ul Hasan Retirement : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात कानपुर येथे  शुक्रवार 27 सप्टेंबर पासून दुसरा टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.

Sep 26, 2024, 02:10 PM IST

50 लाखांचा दंड! India Vs Bangladesh मालिकेच्या Playing 11 मधील क्रिकेटपटू अडचणीत

Player Fined 50 Lakh Rupees: या खेळाडूबरोबरच अन्य सहा जणांनाही दोषी ठरवण्यात आलं असून यासंदर्भातील एक पत्रकच भारत आणि बांगलादेशदरम्यानची कसोटी मालिका सुरु असतानाच जारी करण्यात आलं आहे.

Sep 26, 2024, 01:20 PM IST

IND VS BAN 2nd Test Match दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं

India vs Bangladesh 2nd Test Kanpur : शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यापूर्वी कानपुर स्टेडियमची हालत खराब असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे. 

Sep 26, 2024, 12:27 PM IST