भारताचा आधारस्तंभ पुजारा 18 धावा करताच दिग्गजांच्या क्लबमध्ये मारणार एन्ट्री
सचिन, गावस्कर आणि विराट... फक्त 18 धावा करून पुजारा कसा करणार दिग्गजांच्या यादीत मिळवणार स्थान!
Dec 21, 2022, 06:42 PM IST
IND vs BAN : टीम इंडिया अजून एक मोठा धक्का; KL Rahul दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमधून बाहेर?
टीमचं नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) देखील दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात केएल राहुल खेळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (KL Rahul injured while batting practice)
Dec 21, 2022, 06:30 PM ISTमाही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video
Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.
Dec 20, 2022, 08:44 PM ISTIND vs BAN : टीम इंडियाला मोठा धक्का! 'हे' दोन खेळाडू कसोटी सामन्यातून बाहेर
IND VS BAN : येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 20, 2022, 02:02 PM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण
Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.
Dec 20, 2022, 11:42 AM ISTटीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू अडकणार लग्नबंधनात!
IND VS BAN : के एल राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात.
Dec 19, 2022, 06:53 PM ISTIND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 19, 2022, 04:31 PM ISTIND vs BAN Test: "रोहितला घरात बसायला सांग...", माजी दिग्गज खेळाडूचे धक्कादायक विधान
Ind vs Ban : दुसऱ्या टेस्टसाठी रोहित शर्मा (rohit sharma team) टीममध्ये परतणार आहे. त्यामुळे या खेळाडूची बॅटिंग पोजिशन बदलू शकते. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने (Ajay Jadeja) यांनी रोहित शर्मा बाबत मोठे विधान केले आहे.
Dec 18, 2022, 04:08 PM ISTFIFA WC Final : आज विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा महाअंतिम सामना, कोण ठरणार विश्वविजेता?
FIFA World Cup 2022 : कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना आज (रविवार) होणार आहे. हा सामना अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान खेळवला जाणार आहे.
Dec 18, 2022, 03:03 PM ISTFIFA World Cup 2022: "फ्रान्सचा विजय झाल्यास सर्वांना फ्री SEX...", 'या' महिलांची खास ऑफर
FIFA World Cup final : आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
Dec 18, 2022, 02:41 PM ISTWorld Cup : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, Team India ने नाहीतर यांनी रचला इतिहास
Blind T20 World Cup: भारताने अंधांचा टी 20 विश्वचषक जिंकला असून टीम इंडियाने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करून वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला.
Dec 18, 2022, 11:48 AM ISTIND vs BAN : LIVE सामन्यातली विराटची 'ती' चुक ऋषभ पंतने सुधारली, पाहा VIDEO त नेमकं काय घडलं?
IND vs BAN : शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत.
Dec 17, 2022, 02:13 PM ISTIND vs BAN: टीम इंडिया या 3 खिळाडूंच्या जोरावर जिंकणार पहिला कसोटी सामना, चौथ्या दिवशीच खेळ संपणार!
India vs Bangladesh: बांग्लादेश विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विजयापासून 10 विकेट दूर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी संघाचे 3 गोलंदाज बांग्लादेशच्या फलंदाजांवर मात करु शकतात.
Dec 17, 2022, 08:49 AM ISTचेतेश्वर पुजाराची गाडी सुसाट, शतक ठोकत पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
लेट पण थेट, चेतेश्वर पुजाराने कसोटीमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
Dec 16, 2022, 05:49 PM ISTबिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? इंटरनेटवरील चर्चेला उत्तर देत म्हणाला...
Ishan Kishan Ranji Trophy: बिहारी की झारखंडी? Ishan Kishan आहे तरी कोण? ईशानची बॉडी लॅग्वेज आणि बोली भाषेमुळे ईशान बिहारी (Bihari) असल्याचं काहींचं म्हणणं आहे तर काहीजण तो झारखंडचा (Jharkhand) असल्याचा दावा करत आहेत.
Dec 16, 2022, 05:48 PM IST