BAN vs IND, 2nd Odi : टीम इंडियासाठी 'करो या मरो' तर बांगलादेशला मालिका विजयाची संधी
बांगलादेश या (IND vs BAN) मालिकेत 1-0 आघाडीवर आहे.
Dec 6, 2022, 07:43 PM ISTIND vs BAN: "तुम्ही फक्त लग्नाला वऱ्हाडी जमवताय...", रोहितच्या निर्णयावर जडेजा चांगलाच भडकला!
India vs Bangladesh, 1st ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर शिखर धवन (Shikhar Dhawan) वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळत होता. त्यानंतर बांग्लादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार म्हणून परतला.
Dec 4, 2022, 04:25 PM ISTRishabh Pant ला अचानक वनडे टीममधून का वगळलं? धक्कादायक कारण समोर
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (IND vs BAN Live Score 1st ODI) या वनडे सामन्यांच्या तिन्ही सामन्यांमधून बाहेर पडला आहे. यामुळे टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे.
Dec 4, 2022, 04:25 PM ISTIndia Vs Bangladesh One Day | आजपासून भारत-बांगलादेश वन डे सामने रंगणार
IND Vs BAN One Day Series Start Today
Dec 4, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA World Cup Round of 16 : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Dec 4, 2022, 10:13 AM IST
IND vs BAN : टीम इंडिया की बांगलादेश, आकडेवारी कुणाच्या बाजूने?
बांगलादेश विरुद्ध भारत (Ban vs Ind) यांच्यात 4 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेची सुरुवात होत आहे.
Dec 3, 2022, 11:30 PM ISTIND vs BAN : बांगलादेशविरूद्ध Rishabh Pant ला शेवटची संधी, फ्लॉप ठरल्यास संघातून OUT
IND vs BAN : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) शेवटच्या 9 डावांवर नजर टाकली, तर त्याच्या बॅटमधून फक्त 96 धावा आल्या आहेत आणि या काळात त्याची सरासरी 11 पेक्षा कमी आहे.
Dec 3, 2022, 09:31 PM ISTInd vs Ban : मोहम्मह शमी संघाबाहेर गेल्यामुळं Team India ला झटका; पाहा कोणाला मिळाली त्याची जागा
Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे
Dec 3, 2022, 11:26 AM ISTIND vs BAN : उत्तम फॉर्ममध्ये असूनही Suryakumar Yadav ला टीम इंडियामधून बाहेरचा रस्ता
बांगलादेश विरूद्धच्या (IND vs BAN) वनडे सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला टीमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सध्या टीम इंडिया (Team India) न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे.
Nov 29, 2022, 04:15 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कप्तान या खेळाडूला मिळाले उपकर्णधारपद!
बीसीसीआयच्या निर्णयावर क्रीडा प्रेमींची निराशा!
Nov 24, 2022, 03:53 AM ISTIND vs BAN : टीम इंडियाला झटका, ऑलराउंडर खेळाडू सीरिजमधून बाहेर
टीम इंडिया बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध वनडे (Odi) आणि टेस्ट (Test) सीरिज खेळणार आहे.
Nov 23, 2022, 08:33 PM ISTIND vs BAN ODI: तिसऱ्या सामन्याचं ठिकाण बदललं, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय
India Tour of Bangladesh 2022: न्यूझीलंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे.
Nov 23, 2022, 06:34 PM IST
T20 World Cup 2022: ‘शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात, पण…!’ पाकिस्तानच्या विजयानंतर इरफान पठाणने काढला चिमटा
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
Nov 11, 2022, 11:37 AM ISTT20 World Cup: टीम इंडियावर होणार कारवाई ? T20 विश्वचषक 2022 दरम्यान सुरु झाला हा वाद
T20 World Cup 2022: T20 वर्ल्ड कप 2022 च्या दरम्यान टीम इंडिया मोठ्या वादात सापडली आहे. भारत-बांग्लादेश यांच्यातील सामन्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने मोठे विधान केले आहे.
Nov 4, 2022, 08:17 AM ISTT20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या
South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...
Nov 3, 2022, 12:54 PM IST