झिवाला चिअरअप करण्यासाठी धोनीची तिच्या शाळेत हजेरी....
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची जादू अजूनही कमी झालेली नाही.
Jan 13, 2018, 12:56 PM ISTक्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
Jan 13, 2018, 12:06 PM ISTदुसऱ्या सामन्याआधी भारताच्या क्रिकेटरचे chill out
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये भारताच्या कॉन्सुलेट जनरलच्या आमंंत्रणानंतर इंडिया हाऊसला भेट दिली. यावेळी टीम इंडियासह अधिकारीही उपस्थित होते.
Jan 12, 2018, 04:43 PM ISTभारतीय संघाला पुनरागमन करायचे असेल तर विराटला करावे लागेल हे काम
द. आफ्रिकेचे दिग्गज ग्रीम पोलॉक हे दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघााकडून प्रभावित आहेत.
Jan 12, 2018, 10:41 AM ISTएका पराभवाने आत्मविश्वास डळमळत असेल तर खेळण्याचा हक्क नाही - जसप्रीत बुमराह
साऊथ आफ्रिका दौ-याची टीम इंडियाची सुरूवात जरा निराशाजनकच झाली आहे. पहिलाच टेस्ट सामना गमावल्याने टीम इंडियाला आता वापसी करणे जरा कठिण आहे.
Jan 12, 2018, 09:31 AM ISTराहुल-पांड्याचा डान्स व्हिडिओ, लोकांकडून खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला
साऊथ आफ्रिके विरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
Jan 12, 2018, 09:07 AM ISTINDVsSA:पराभवानंतर राहुल-रहाणेने गाळला घाम, रोहित-धवनवर संकट
द. आफ्रिकेनविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळू शकलेले लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांनी न्यूलँड्समधील सराव सत्रात सहभाग घेतला.
Jan 12, 2018, 09:01 AM ISTINDvsSA: नाराज सौरव 'दादा'चा विराटला सवाल, रोहित-धवनला का खेळवलं?
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.
Jan 11, 2018, 08:59 PM ISTसेंच्युरियन टेस्टमध्ये केपटाऊनच्या या हिरोंवर राहणार सर्वांचे लक्ष
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली पण या सामन्यात काही सामन्याचे हिरो समोर आले. या सामन्यातील हिरोंवर प्रेक्षकांसोबत प्रतिस्पर्धी संघाचेही लक्ष असणार आहे. पाहूया कोण आहेत ते सामन्याचे हिरो...
Jan 11, 2018, 06:50 PM ISTसेहवागला नाही ‘विराट सेने’वर भरोसा! खेळाडूंना दिला हा सल्ला
वर्नोन फिलेंडरच्या सहा विकेट्सच्या भरोशावर साऊथ आफ्रिकेच्या टीमने टीम इंडियाला पहिल्या टेस्टमधेय ७२ रन्सनी मात दिली. तीन टेस्टच्या या सीरिजमध्ये साऊथ आफ्रिकेने १-० ने आघाडी घेतली आहे.
Jan 11, 2018, 11:09 AM ISTआफ्रिकेत सरावापेक्षा अधिक झाली शॉपिंग, अशी जिंकणार मालिका?
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला.
Jan 9, 2018, 01:41 PM ISTअजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.
Jan 9, 2018, 10:10 AM ISTकेपटाऊन |थेट दक्षिण आफ्रिकेतून
Jan 9, 2018, 09:47 AM ISTकेपटाऊन | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दारुण पराभव
Jan 9, 2018, 09:42 AM ISTVIDEO : पांड्या-भुवीच्या मैदानातील संवादाने प्रेक्षक खुश
केपटाऊनच्या न्यूलॅंडमध्ये पहिल्या इनिंगमध्ये टीमचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले.
Jan 9, 2018, 09:16 AM IST