विजयादशमीच्या दिवशी भारताचा महत्त्वपूर्ण 'विराट' विजय, सीरिजमध्ये २-२ची बरोबरी
विराट कोहलीनं आज गेल्या आठ महिन्यांमध्ये खेळलेल्या वनडेमधील सेंच्युरीची प्रतिक्षा संपवत जबरदस्त सेंच्युरी केली. त्यामुळंच भारतानं आज विजयादशमीच्या दिवशी मॅच जिंकून विजयाचं सोनं लुटलं. ३५ रन्सनं चौथी वनडे मॅच जिंकत भारतानं सीरिजमध्ये २-२ची बरोबरी केलीय.
Oct 22, 2015, 10:36 PM ISTविराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला
चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती.
Oct 22, 2015, 10:12 PM ISTराजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले.
Oct 19, 2015, 11:45 AM ISTLIVE SCORE : तिसरी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका
गुजरातच्या राजकोटमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी वनडे सुरू आहे, आपल्याला या लिंकवर लाईव्ह स्कोअर पाहता येणार आहे, वेलकम
Oct 18, 2015, 01:28 PM ISTद. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.
Oct 14, 2015, 09:19 PM ISTविराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत
भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आपल्या नंबर वनचा मुकूट गमवला आहे.
Oct 9, 2015, 07:50 PM ISTकटकमध्ये आज दुसरा टी-२० सामना, भारतासाठी 'करो या मरो'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:29 PM ISTस्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ७ विकेटने विजय
भारत विरुद्ध दक्षिण अाफ्रिका यांच्यात पहिला टी-२० क्रिकेट सामना होत आहे. आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटींग दिली.
Oct 2, 2015, 07:15 PM ISTभारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा येत्या २ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर असा भला मोठा दौरा आहे. सध्या दक्षिण आफ्रिका संघ भारतात दाखल झाला असून भारतीय हवामानाशी जुळून घेण्यासाठी त्यांचे काही सराव सामने सुरू आहेत.
Sep 30, 2015, 06:41 PM ISTन्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना
दोन टेस्ट आणि पाच वन-डे च्या सीरिजसाठी टीम इंडिया न्यूझीलंडला आज सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी आजवर नेहमीच निराशाजनक झालीय. मात्र आता आमची टीम स्थिर झाली असून आता आम्ही कोणत्याही मैदानावर चांगली कामगिरी करु असा विश्वास कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं व्यक्त केलाय.
Jan 12, 2014, 11:00 AM ISTमराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.
Dec 31, 2013, 05:53 PM ISTटीम इंडियानं वनडेनंतर टेस्ट सीरिजही गमावली
डर्बन टेस्टमध्ये टीम इंडियाला मानहानीकारक पराभवाला सामोर जाव लागलं आहे. सेकंड इनिंगमध्ये भारतीय टीम इनिंग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. मायदेशात शेर ठरलेले भारतीय बॅट्समन आफ्रिकेच्या तेज तर्रार विकेटवर ढेर ठरले.
Dec 30, 2013, 09:40 PM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (दुसरी टेस्ट)
Dec 26, 2013, 01:54 PM IST<B> <font color=#0000FF>स्कोअरकार्ड :</font></b> भारत X द. आफ्रिका (टेस्ट मॅच)
LIVE स्कोअरकार्ड : भारत X द. आफ्रिका (पहिली टेस्ट)
Dec 18, 2013, 01:46 PM ISTटीम इंडिया आणि धोनीच्या मदतीसाठी धावला सचिन!
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वन-डे सीरिजमध्ये टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. आता त्याची परतफेड टेस्ट सीरिजमध्ये करण्याचं आव्हान यंगिस्तानसमोर असणार आहे. तर दुसरीकडे १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये आफ्रिकन बॅट्समन भारतीय बॉलिंगची पीसं काढण्यास उत्सुक असतील. त्यामुळंच कॅप्टन धोनीनं आता सचिनकडून बॉलिंगची तयारी करून घेतली आहे.
Dec 15, 2013, 05:52 PM IST