धोनीच वेगळेपण पुन्हा एकदा आलं समोर
श्रीलंके विरूद्धच्या सामन्यात रविवारी भारताने उत्तम खेळ दाखवत वन डे सिरीजमध्ये ५-० अशा पद्धतीने विजय मिळवला. चार वर्षातील हा तिसरा वन डे सामना होता जिथे कॅप्टन विराट कोहलीच्या नेतृत्वमध्ये भारतीय टीमने ५-० च्या क्लिन स्विपने विजय मिळवला.
Sep 4, 2017, 03:26 PM ISTबुमराहच्या कारसोबत टीम इंडियाचा दंगा (फोटो)
श्रीलंकेविरोधात कोलंबोमध्ये शेवटच्या वन डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट राखून विजय हासील केला. मॅच जिंकल्यानंतर कॅप्टनकूल एम एस धोनीने एका स्पेशल कारची सवारी केली. आणि आपल्या साऱ्यांना माहितच आहे की, धोनी कारचा किती क्रेझी आहे ते.
Sep 4, 2017, 01:42 PM ISTबुमराहने १५ विकेट घेत बनवला रेकॉर्ड
मुंबई : श्रीलंकेच्या विरोधात वनडे सीरीजमध्ये भारताने अनेक रेकॉर्ड बनवले. यावडेमध्ये जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी केली. त्याने एकूण १५ विकेट्स घेतल्या. बुमराहची यॉर्कर आणि स्लो बॉल लंकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली होती. यासाठी त्याला मॅन ऑफ द सिरीज देण्यात आलं.
Sep 4, 2017, 12:51 PM ISTहा रेकॉर्ड करून रोहित शर्माने रचला इतिहास
श्रीलंकेविरूद्ध ५व्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात भारताचा सलामी फलंदाज रोहित शर्मा हा भलेही काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र तरीही त्याने असा एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय, जो अनेक दिग्गजांनाही करता आला नाही.
Sep 4, 2017, 12:30 PM ISTगावस्करांची भविष्यवाणी खरी ठरली तर टीम इंडिया पाचवी वन-डे हरणार
श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सिरीजमध्ये टीम इंडियाने ४-०ने आघाडी घेतली आहे. रविवारी होणारी मॅच जिंकल्यास टीम इंडिया नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.
Sep 2, 2017, 10:00 PM ISTvideo : विराटची विकेट घेतल्यावर रोहितने मलिंगाला मारली मिठी
भारताने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर ३७६ धावांचे लक्ष्य ठेवले. पण आज प्रेमदासा स्टेडिअमवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर रोहित शर्माने मलिंगाला मिठी मारली आणि अभिनंदन केले.
Aug 31, 2017, 09:26 PM ISTधोनीसोबत सेल्फीसाठी तो थेट नेट प्रॅक्टिसमध्ये पोहचला
भारतीय क्रिकेट संघाचा कूल कॅप्टन म्हणून ओळख असलेला 'महेंद्रसिंग धोनी' आता कर्णधारपदावरून पायउतार झालेला असला तरीही त्यांच्या फॅन्सची संख्या वाढती आहे. नुकताच त्याच्या लोकप्रियतेचा अनुभव श्रीलंकेत आला.
Aug 30, 2017, 02:12 PM ISTशतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.
Aug 29, 2017, 10:04 AM ISTबुमराहचा धमाका, श्रीलंकेत हे रेकॉर्ड्स केले नावावर
टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.
Aug 28, 2017, 04:17 PM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTधोनीने भुवनेश्वरला दिलेल्या या कानमंत्रामुळे टीम इंडियाचा विजय!
महेंद्र सिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संयम खेळीने टीम इंडियाला दुस-या वन-डे सामन्यात विजय मिळवता आला. यावेळी धोनीने भुवनेश्वर कुमारला कानमंत्र दिला होता. याचा खुलासा स्वत: भुवनेश्वर कुमार याने केलाय.
Aug 25, 2017, 04:07 PM ISTVIDEO हाच तो क्षण जेव्हा श्रीलंका टीमचा आनंद दु:खात बदलला
टीम इंडियाला श्रीलंका दौ-यावर गुरूवारी पहिल्यांदाच तगडी टक्कर मिळाली. टेस्ट सामन्यांमध्ये श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डे सामन्यात श्रीलंकेला ज्या पद्धतीने हरविले, त्यानुसार असे वाटले होते की, श्रीलंकेची टीम बरीच मागे राहिल.
Aug 25, 2017, 02:48 PM ISTवन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यास धोनी एक पाऊल दूर
माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबऱ्यावर आहे. धोनी आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या विकेटकिपरच्या एक पाऊल मागे राहिलेला आहे.
Aug 24, 2017, 06:04 PM ISTभारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM ISTVIDEO : धोनीच्या ‘चक्रव्यूहात’ अडकला श्रीलंकेचा हा घातक गोलंदाज
आपल्या करिअरचं ११वं शतक करणारा झळकावणारा सलामी फलंदाज शिखर धवन(नाबाद १३२) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ८२) या जोडीने दुस-या विकेटसाठी १९७ रन्सची भागिदारी करत श्रीलंकेला ९ विकेटने मात दिली.
Aug 21, 2017, 06:14 PM IST