भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!
नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला.
Nov 17, 2014, 07:59 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)
भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश.
Nov 16, 2014, 01:35 PM ISTभारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली
हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.
Nov 9, 2014, 09:26 PM ISTSCORES : हैदराबाद | भारत X श्रीलंका तिसरी वनडे
हैदराबादमध्ये भारत श्रीलंका दरम्यान तिसरा वनडे सामना सुरू आहे. पाहा लाईव्ह स्कोअर बोर्ड
Nov 9, 2014, 03:03 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.
Nov 2, 2014, 01:38 PM ISTआज भारत-श्रीलंका पहिली वन-डे
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात होणार आहे. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे रंगेल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे. आज दुपारी १.३० वाजता मॅचला सुरूवात होईल.
Nov 2, 2014, 10:04 AM ISTधोनीने कमाल केली, टीम इंडियाने धम्माल केली!
भारत टीम काहीही करू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा वेस्टइंडीजमध्ये पाहायला मिळाला. महेंद्रसिंग धोनी हा आजारातून बरा झाला आणि अंतिम सामन्यात खेळला. त्याने शेवटच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारल्यानंतर टीम इंडियाने धम्माल केली.
Jul 12, 2013, 08:40 AM ISTस्कोअरकार्ड - भारत vs श्रीलंका
वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर मात केली. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीने कमाल केली. अखेरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकार ठोकून भारताचा विजय साकारला. श्रीलंकेवर १ विकेट आणि दोन बॉल राखून अंतिम सामना जिंकत ट्राय तिरंगी मालिकेचे विजेते पद पटकाविले.
Jul 11, 2013, 07:59 PM ISTधोनी आला रे...
मालिकेतील पहिल्याच सामन्यामध्ये दुखापत झाल्यानंतर कर्णधार धोनी हा या साखळी सामन्यात खेळला नव्हता. पण आता तो अखेरच्या सामन्यात भारताची धुरा वाहण्यास सज्ज झाला आहे.
Jul 10, 2013, 09:33 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका
वेस्ट इंडिजच्या तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगतो आहे. हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना आहे.
Jul 9, 2013, 07:54 PM ISTस्कोअरकार्ड : भारत VS श्रीलंका
चॅम्पियन्स ट्रॉफी (सेमीफायनल) : भारत VS श्रीलंका
Jun 20, 2013, 03:31 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियासमोर लंकन चॅलेंज
चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास अपराजित राहिलाय. आता फायनल गाठण्यासाठी सेमी फायनलमध्ये लंकन चॅलेंज पार करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. आज कार्डिफमध्ये हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
Jun 20, 2013, 09:23 AM IST