Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यात तब्बल 11 रेकॉर्ड्स, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सातव्या विजयाची नोंद करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने तब्बल 302 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले.
Nov 3, 2023, 01:29 PM IST'मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...'; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट
Anand Mahindra On India Beating Sri Lanka: श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 धावांवर 4 गडी बाद अशी होती. विशेष म्हणजे यापैकीही 2 धावा या वाईडच्या होत्या. आनंद महिंद्रांनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 3, 2023, 09:42 AM ISTटीम इंडियाला कोणाची नजर लागली? सलग विजयानंतरही 8 व्यांदा क्रिकेट प्रेमींची निराशा
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिायाने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. सलग सात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. पण यानतंरही एका गोष्ट टीम इंडियाच्या फलंदाजांना सातत्याने हुलकाणी देतेय.
Nov 2, 2023, 10:20 PM ISTमोहम्मद शमीचा 'पंच' विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज
Most wickets for India in World Cups : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाजा मोहम्मद शमी. शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची फलंदाजी ढेपाळली. याबरोबरच शमीने विश्वचषक इतिहासात मोठा विक्रम नोंदवला आहे.
Nov 2, 2023, 09:47 PM ISTबुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम
ICC World Cup : श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत भारताने सलग चौथ्यांदा विश्वकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे.
Nov 2, 2023, 09:14 PM ISTIND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या.
Nov 2, 2023, 08:34 PM ISTपहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर बोल्ड तरी रोहितच्या नावावर झाला अनोखा विक्रम
Rohit Sharma Clean Bowled: रोहित सामन्यातील दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाला.
Nov 2, 2023, 05:37 PM ISTIND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?
Virat kohli Equal to sachin tendulkar record : टीम इंडियाच्या विराट कोहली याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने 49 वी वनडे सेंच्यूरी ठोकली आहे.
Nov 2, 2023, 05:16 PM ISTरोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Nov 2, 2023, 02:30 PM ISTWorld Cup | मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज भारत विरुद्ध श्रीलंका लढत
Preview for World Cup 2023 India Vs Srilanka
Nov 2, 2023, 11:30 AM ISTRohit Sharma: अशी परिस्थिती नकोय...; श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा 'या' कारणामुळे टेन्शनमध्ये
Rohit Sharma: सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद घेण्यात आली. ज्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) एक चिंता व्यक्त केली आहे. सामन्यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नेमक्या कोणत्या कारणाने चिंतेत आहे ते पाहूया.
Nov 2, 2023, 08:36 AM ISTपॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये... आता टीम इंडियाला जिंकावच लागेल
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचं गणित दिवसेंदिवस चुरशीची होत चाललं आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवत सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर या पराभवाने न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
Nov 1, 2023, 09:53 PM IST
श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची Playing 11 ठरली, खराब फॉर्मनंतरही 'या' खेळाडूला संधी
IND vs SL: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालीय. भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. खराब फॉर्मनंतरही टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2023, 03:18 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू अडचणीत, रोहित शर्माही वाचवू शकणार नाही
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय मिळवलाय. स्पर्धेत अपराजीत असलेली टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. रविवारी टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे.
Oct 30, 2023, 08:25 PM ISTहार्दिक पांड्या संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर? फिटनेसबाबत समोर आली मोठी माहिती
ICC World Cup Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सेमीफानलमधलं (Semi Final) आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 30, 2023, 06:29 PM IST