india weather updates

Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अवकाळीचं संकट आणखी बळावलं असून, आता हवामान विभागानं अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 07:51 AM IST

Weather Update : आज राज्यातील 'या' भागात पावसाची शक्यता; पुढील 2 दिवस कसं असेल तुमच्या शहरातील वातावरण?

Maharashtra Weather Update : डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे थंडी पुन्हा परतलीय. तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Feb 26, 2024, 08:53 AM IST

Weather Report : राज्याच्या काही भागांत आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज

राज्यात या भागात पडेल पाऊस, आंबा-काजूवर परिणाम 

Feb 25, 2024, 07:24 AM IST

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे बर्फाचं वादळ; महाराष्ट्रातील 'या' भागावर मात्र पावसाचं सावट

Maharashtra Weather Update : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा प्रकोप वाढला असून, त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

Feb 22, 2024, 07:18 AM IST

उत्तरेकडील हिमवादळामुळं राज्याच्या 'या' भागात पुन्हा किमान तापमानात घट

Maharashtra Weather News : आता मात्र हवामानात पुन्हा बदल झाले असून, हे बदल नेमके कोणते आहेत ते पाहून घ्या. कारण, फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर ही माहिती तुम्हाला मोठी मदत करेल. 

Feb 21, 2024, 09:44 AM IST

Weather Updates : राज्यातील तापमानात चढ-उतार; मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका

Maharashtra Weather Updates : राज्याच्या काही भागांवर अवकाळीचे ढग असतानाच काही भागांमध्ये मात्र आता उन्हाचा दाह सतावू लागला आहे

Feb 20, 2024, 07:13 AM IST

Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त

Weather News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल सुरु असून, आता काही निवडक जिल्हे वगळले तर थंडी कुठच्या कुठं पळाली आहे हेच लक्षात येत आहे. 

 

Feb 16, 2024, 07:34 AM IST

अवकाळी, गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळं बिघडलं ऋतूचक्र; राज्याच्या कोणत्या भागात काय परिस्थिती?

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानात मोठे बदल होत असून, गारपीट, अवकाळी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Feb 14, 2024, 07:18 AM IST

Weather News : पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! 'या' भागांत यलो अलर्ट; तर इथे गारपीटीची शक्यता

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात परत बदल दिसून येत आहे. अचानक हुडहुडी जाणवायला लागली असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

 

Feb 11, 2024, 07:38 AM IST

Weather News : वीकेंडला कसे आहेत हवामानाचे तालरंग? 'या' भागात पाऊस, 'इथं' हुडहूडी

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सातत्यानं बदल होत असून, आता थंडीचे दिवस काहीसे दूर सरत असून उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. 

 

Feb 9, 2024, 06:53 AM IST

Maharashtra Weather: पुढचे तीन तास महत्त्वाचे, राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

Maharashtra Weather Updates: अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्यात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि परिसरात सकाळपाऊन पाऊस पडत आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Rain in Maharashtra ) त्यामुळे मुंबईकरांनो आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुढचे तीन तास महत्वाचे आहेत. राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

Mar 7, 2023, 10:50 AM IST

Weather Update : कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

Weather News : थंडीचा कडाका वाढला असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2023, 07:44 AM IST

Weather Updates :मुंबईसह राज्यात पारा घसरल्यानं हुडहुडी, उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा आणखी दोन दिवस परिणाम

Weather Forecast  :  मुंबईतलं तापमान 15.2 अंशावर घसरले आहे. उत्तरेकडची थंडीची लाट (cold wave) राज्याच्या दिशेनं येतेय. (Maharashtra Weather) त्याच्या परिणामामुळे मुंबई गारेगार झाली आहे. पुढचे दोन दिवस तापमानात आणखी घसरण होईल.

Jan 15, 2023, 08:00 AM IST

Weather Updates : थंडीचा कहर होणार; बचावासाठी आताच करा तयारी, पारा उणे 4 अंशापर्यंत जाणार

Weather News Updates : थंडीचा जोर वाढणार आहे. कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हाडे गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे. कारण पारा उणे घसरण्याची शक्यता आहे.

Jan 12, 2023, 04:00 PM IST