india

Why do you play matches with Pakistan? Asuddin Owaisi's question to BCCI PT1M15S

Video | पाकिस्तानसोबत मॅच नका खेळू : असुददीन ओवैसी

Why do you play matches with Pakistan? Asuddin Owaisi's question to BCCI

Oct 22, 2022, 11:15 AM IST

Bull : कधी पाहिलाय 10 कोटींचा रेडा?

कुठे आहे हा 10 कोटींचा रेडा आणि नेमका हा रेडा आहे कसा. 

Oct 20, 2022, 11:34 PM IST

फायनलचा विचार करत नाहीये...; वर्ल्डकपपूर्वीच Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य

नुकतंच बीसीसीआयने रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Oct 20, 2022, 04:06 PM IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 फलंदाजांवर सर्वांची नजर, कोणाच्या जीवावर जिंकणार सामना

IND vs PAK T20 WC 2022 : 22 ऑक्टोबरपासून सुपर 12 सामने सुरू होणार असून त्यात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथील एमसीजी येथे खेळवला जाईल. 

Oct 20, 2022, 09:56 AM IST

सफाई कामगारांच्या व्यथा कधी संपणार? अमृतमहोत्सवी वर्षातही समाजाला लाजवेल अशी अवस्था

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही सफाई कामगारांची अवस्था गुलामी काम करणाऱ्या व्यक्तींसारखीच आहे.

Oct 19, 2022, 11:13 PM IST

IND vs PAK : जय शाह यांच्या वक्तव्याने भडकला पाकिस्तान, भारताला दिली ही धमकी...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय.

 

Oct 19, 2022, 05:17 PM IST

IND vs PAK सामन्यापूर्वी Team India अडचणीत; दमदार खेळाडू नाईलाजानं बेंचवर

Ind vs Pak : भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यासाठी आता क्रिकेट रसिकांची उत्सुकला शिगेला पोहोचलेली असतानाच संघ मात्र काहीसा अडचणीत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Oct 19, 2022, 08:10 AM IST

T20 World Cup: भारत-पाकिस्तान सामन्यावर महासंकट? क्रिकेट फॅन्सची होणार निराशा

भारत-पाकिस्तान सामन्यावर नेमकं कोणत संकट ओढवणार आहे? सामना रद्द होण्याची शक्यता?

Oct 17, 2022, 07:32 PM IST

T20 World Cup चा थरार सुरू, विजेत्या संघाला मिळणार तब्बल 'इतके' कोटी!

वर्ल्ड कप खेळणाऱ्या संघांना नक्की किती रक्कम (T20 world cup 2022 prize money) मिळणार? जाणून घ्या सर्वकाही...

Oct 16, 2022, 08:56 PM IST

IRCTC नं प्रवाशांसाठी आकर्षक टूर पॅकेज.. काय असणार आहे या पॅकेजमध्ये खास जाणून घ्या

IRCTC नेहमीच प्रवाशांसाठी वेगवेगळ्या आकर्षक टूर पॅकेजेस ऑफर करत असते.

Oct 16, 2022, 08:46 PM IST

रशिया-युक्रेन युद्धावर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले भारताच्या सल्ल्याने...

पाश्चात्य देशांचा प्रचंड दबाव असतानाही भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर रशियाच्या कारवाईला विरोध केलेला नाही. एवढेच नाही तर भारताने या काळात रशियाकडून तेल खरेदीही वाढवली आहे.

Oct 15, 2022, 08:40 PM IST