पोस्टनमन काकांचीही होणार बाईक 'राईड'... सायकलच्या घंटीचा आवाज कायमचा बंद?
पार्सल साठी पोस्टमन हे एक तर सायकल किंवा त्यांची स्वतःची मोटरसायकलवर जात होते. यादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पार्सल देत असताना अनेक समस्या येत होत्या.पण आत्ता या ई बाईक मुळे काम सोपं झालं आहे.
Nov 3, 2022, 12:48 PM ISTVideo | भारत-बांग्लादेश सामनादरम्यान सरकारी कार्यालयात नागरिक वेठीस, कर्मचाऱ्यांचे नको ते उद्योग
During the India-Bangladesh match, citizens besieged government offices, unwanted industries of employees
Nov 2, 2022, 08:25 PM ISTVideo | अखेरच्या ओव्हरमध्ये पाहा कसा फिरवला सामना, भारत आता सेमीफायनलमध्ये
See how the match turned in the last over, India now in the semi-finals
Nov 2, 2022, 06:55 PM ISTVideo | भारताचा बांग्लादेशवर दणदणीत विजय, पाहा मॅच कोणी फिरवली, विजय खेचून आणला
India's resounding victory over Bangladesh, see who turned the match
Nov 2, 2022, 06:10 PM ISTT20 World Cup 2022 : विराट कोहली 'या' विक्रमापासून एक पाऊल मागे, आजच्या सामन्यात रचणार इतिहास !
Virat Kohli: बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आज मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत असणार आहे. विराटने केवळ काही धावा केल्या तर त्याचा तो T20 विश्वचषकात मोठा विक्रम असणार आहे. सध्या विराट चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे.
Nov 2, 2022, 06:41 AM ISTIND vs BAN सामन्यापूर्वी शकिब अल हसनचे खळबळजनक वक्तव्य
IND vs BAN Match : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत विरुद्ध खेळल्या जाणार्या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन याने केलेल्या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Nov 1, 2022, 12:34 PM ISTRavindra Jadeja : रवींद्र जाडेजा बांगलादेश विरुद्ध खेळणार, बीसीसीआयची घोषणा
रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.
Oct 31, 2022, 08:08 PM IST
T20 World Cup : Team India पुढे असणाऱ्या या 'खलनायका'चं काय करायचं? उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खडतर
T20 World Cup : टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील भवितव्य काय असणार हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. फक्त संघातील खेळाडूंची कामगिरीच नाही, तर यामध्ये इतरही काही गोष्टी महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसणार आहेत.
Oct 31, 2022, 12:27 PM ISTVIDEO । द. आफ्रिकेचा भारतावर निसटता विजय
T20 World Cup 2022 South Africa Beats India By Five Wickets
Oct 30, 2022, 08:45 PM ISTधक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमूरडीवर डिजिटल बलात्काराची घटना समोर
गेल्या अनेक दिवसांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच एक डिजिटल बलात्काराची घटना समोर आली आहे.
Oct 30, 2022, 08:18 PM ISTVIDEO | विजयी हॅट्रिकसाठी टीम इंडिया सज्ज
T20 World Cup 2022 Super Sunday India Vs South Africa Ground Report
Oct 30, 2022, 04:30 PM ISTIND vs SA, T20 World Cup : आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या घातक खेळाडूला संधी
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिके विरुद्ध (IND vs SA) टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2022, 04:19 PM ISTआता पाकिस्तान भारतापेक्षा अधिक सुरक्षित! कशाच्या आधारावर होतय सर्वेक्षण?
अनेक जागतिक सर्वेक्षणात भारत पाकिस्तानच्या मागे आहे
Oct 30, 2022, 03:28 PM ISTतब्बल 8 वर्षांनंतर T20 World Cup मध्ये 'हा' बलाढ्य संघ भारताशी भिडणार, नाव जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
T20 World Cup 2022: T20 World Cup मध्ये एक संघ तब्बल 8 वर्षांनंतर भारताविरुद्ध सामना खेळणार आहे. T20 विश्वचषक 2014 नंतर दोन्ही संघांमध्ये एकही सामना खेळला गेला नाही.
Oct 30, 2022, 03:17 PM ISTIND vs SA Live: आज भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक साधणार? 'हे' 3 खेळाडू करतील सेमीफायनलचे तिकीट कन्फर्म!
India vs South Africa Live: आजचा सामना जिंकल्यास टीम इंडियाचं सेमीफायनल पक्क असणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार 4 वाजता पाहता येणार आहे. टीम इंडियाचे काही स्टार्स खेळाडू भारताचं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करण्यात मोठे योगदान देणार आहेत.
Oct 30, 2022, 07:01 AM IST