indian bank working hours

Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?

Bank News :  एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात बँकेत जायचा बेत असेल तर, आताच पाहा ही महत्त्वाची बातमी. तुम्ही ठरवलेल्या वेळेत नेमकीच बँक बंद असली तर...? 

 

Jan 24, 2025, 12:32 PM IST

आता बँका फक्त 5 दिवस खुल्या राहणार, वेळेतही होणार बदल

5 Days Working in Bank : सध्या अनेक कार्यालयांमध्ये 15 दिवस काम करण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता देशातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 5 कामकाजाचे दिवस सुरू होण्याची अपेक्षा आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि कर्मचारी संघटना यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानंतर त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. बँकेचे नवीन कामकाजाचे वेळापत्रक काय असेल ते जाणून घेऊया.

Oct 18, 2024, 01:00 PM IST

बॅंक कर्मचाऱ्यांना मिळणार गुड न्यूज, आठवड्यातून 2 सुट्ट्या कामाच्या तासांसदर्भात होणार निर्णय!

Bank Employee 5 Days Working: डिसेंबरपर्यंत बॅंक कर्मचाऱ्यांना आठवड्यातील 2 दिवस सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 30, 2024, 07:11 PM IST