पाटणा स्फोट: १३ संशयीत ताब्यात, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय
नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.
Oct 28, 2013, 10:14 AM ISTपोलिसांना चकवा देऊन ‘आयएम’चा दहशतवादी फरार
मुंबई सेशन्स कोर्टात आज एक धक्कादायक घटना घडलीय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा अफजल उस्मानी हा दहशतवादी फरार झालाय.
Sep 20, 2013, 06:18 PM ISTकोण आहे यासिन भटकळ?
दहशतवादी यासिन भटकळ, ज्याला नेपाळ पोलीस, एनआयए आणि कर्नाटक स्पेशल टास्क फोर्सनं संयुक्तरित्या पकडलं. तो यासिन भटकळ ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
Aug 29, 2013, 12:16 PM ISTपुढचं टार्गेट ‘मुंबई’ – इंडियन मुजाहिद्दीन
बिहारच्या बोधगयास्थित महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची जबाबदारी ‘इंडियन मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेनं स्विकारलीय.
Jul 10, 2013, 12:30 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या हिटलिस्टवर पुणे
दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
May 1, 2013, 03:58 PM ISTहैदराबाद स्फोट-आयईडीसह १ किलो स्फोटके वापरली
हैदराबाद येथील दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिलसुखनगर भागातील घटनास्थळाजवळील एका खांबावर असलेल्या सीसीटीव्हीचे कनेक्शन चार दिवसांपूर्वीच कापले गेले होते.
Feb 22, 2013, 12:20 PM IST"दहशतवादी हल्ले मौज, ऐय्याशीसाठी"
दहशतवादी हल्ले हे मौज मजा आणि ऐय्याशीसाठी करत असल्याचा उलगडा झाला आहे. जगभरात दहशतवाद पसरविणारे दहशतवादी कोणत्याही जिहादी विचारधारेने प्रेरित नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. दहशतवादी हे केवळ ऐय्याशीसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत.
Jul 16, 2012, 05:07 PM IST