‘अरिहंत’मुळे भारतीय नौदलाची मोठी भरारी
(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे.
Mar 17, 2016, 04:38 PM ISTविशाखापट्टणममध्ये सुरू आहे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 12:10 PM ISTनौदलाची आई निघाली तिच्या शेवटच्या प्रवासावर
नवी दिल्ली : भारतीय नौदलात भरीव कामगिरी करणारी विमानवाहू युद्धनौका आय एन् एस् विराट आता सेवानिवृत्त होणार आहे.
Jan 21, 2016, 05:09 PM ISTभारतीय नौदलाकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
भारतीय नौदलाने जहाजावरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र भारतात विकसित केलेले आहे.
Dec 30, 2015, 09:53 PM ISTदिल्लीत पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की
सारा देश स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करण्यासाठी सज्ज होतोय. त्याचवेळी दुसरीकडे ज्या सैनिकांनी देशासाठी सारं आयुष्य वेचलं त्याच सैनिकांना बेदखल करण्यात आल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडलाय. पोलिसांकडून माजी सैनिकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार पुढे आलाय.
Aug 14, 2015, 02:48 PM ISTनौसेनेनं बुडणाऱ्या जहाजातून 14 जणांना वाचवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2015, 01:36 PM ISTअरबी समुद्रात थरारनाट्य, बुडत्या जहाजातून २० जणांची नौदलानं केली सुटका
वसईपासून २५ नौटीकल मैलावर अरबी समुद्रात जिंदाल कामाक्षी या मालवाहू जहाजावर अडकलेल्या २० खलाशांना वाचविण्यात आलंय. हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झाल्यानं. काल रात्री उशिरा या मालवाहू जहाजावरून नौदलाला मदतीसाठी तातडीचा संदेश पाठवण्यात आला होता.
Jun 22, 2015, 01:06 PM ISTपोरबंदर: पाकिस्तानी ड्रग्जनं भरलेली ताब्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2015, 08:28 PM ISTस्टेल्थ विनाशिका 'विशाखापट्टनम' नौदलात दाखल
स्टेल्थ विनाशिका 'विशाखापट्टनम' नौदलात दाखल
Apr 21, 2015, 08:47 AM ISTनोकरी : म्युझिकची आवड असेल तर व्हा इंडियन नेव्हीत भरती
तुम्हाला जर तुमच्या म्युझिकच्या पॅशनसहीत इंडियन नेव्हीमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर... होय इंडियन नेव्हीनं अविवाहीत पुरुष विद्यार्थ्यांसाठी एक संधी उपलब्ध करून दिलीय. इच्छुक उमेदवार २० मेपर्यंत यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील.
Apr 12, 2015, 06:19 PM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM ISTयेमेनमधून सुखरूप परतलेले भारतीय
Apr 2, 2015, 02:49 PM ISTयेमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले
येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.
Apr 2, 2015, 08:35 AM ISTइंडियन नेव्हीकडूनही हरवलेल्या विमानाचा शोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 08:56 PM IST