मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु
Bandra Worli Sea Link: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन एका व्यक्तीने समुद्रात उडी मारली आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन कारने जात असताना तो मधेच थांबला. नंतर तो कारच्या बाहेर आला आणि थेट समुद्रात उडी मारली.
Jul 31, 2023, 01:53 PM IST
नौदलाची 'तेजस' कामगिरी, आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठं पाऊल
भारतीय नौदलाची ऐतिहासिक कामगिरी, विमानवाहू युद्धनौकेवरुन तेजस विमानांची यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ
Feb 6, 2023, 10:14 PM ISTIndia Post Recruitment 2023: पोस्ट खात्यात 40,000 पदांची मेगाभरती, दहावी पास असाल तरच करा अर्ज!
India Post Recruitment : देशातील विविध भागासाठी ग्रामीण डाकसेवक (Gramin Dak Sevak Jobs) या पदासाठी पदभरती होणार आहे. 1200 ते 39 हजार 380 इतका पगार देण्यात येणार आहे.
Jan 28, 2023, 04:23 PM ISTRafale fighter jet | भारताच्या नौदलात 'राफेल एम विमान' होणार सामील
Navy will become stronger, Rafale M aircraft will join the fleet
Jan 5, 2023, 10:55 AM ISTआताची मोठी बातमी! पाकिस्तानचे नापाक मनसुबे, भारतीय हद्दीत शस्त्रानं भरलेली बोट जप्त
भारतीय हद्दीत शस्त्र घेऊन आलेली पाकिस्तानी बोट जप्त, बोटीवर मोठा शस्त्रसाठा आणि दारुगोळा
Dec 26, 2022, 06:58 PM ISTINS Mormugao: भारताच्या या बाहुबली युद्धनौकेचे नाव 'मोरमुगाव' का आहे? जाणून घ्या या मागचा इतिहास
INS Mormugao History: मोरमुगाव ही युद्धनौका लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. INS मोरमुगाव ही स्वदेशी बनावटीची स्टेल्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाची सागरी आणि लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी याची निवड केली आहे. आण्विक, जैविक आणि रासायनिक युद्ध परिस्थितींमध्ये शत्रूंना धूळ चारू शकते. या युद्धनौकेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.. ते म्हणजे त्याचे नाव 'मोरमुगाव'. या युद्धनौकेसाठी मोरमुगाव हे नाव का निवडले आणि त्यामागील कारण काय आहे? जाणून घेऊयात
Dec 18, 2022, 07:28 PM ISTNavy Recruitment Notification Out: नौदलात 1500 पदांच्या भरतीची अधिसूचना जारी, या तारखेपासून 10वी पास करु शकतात अर्ज
Indian Navy SSR/MR Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. भारतीय नौदलात तब्बल 1500 उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. उमेदवाराने अर्ज कसा करायचा, पात्रता आणि इतर तपशिलाबाबत अधिक जाणून घ्या.
Dec 4, 2022, 08:28 AM ISTMiG 29K लढाऊ विमानाचा अपघात; धक्कादायक कारण समोर
तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळलं असल्याची माहिती आहे.
Oct 12, 2022, 11:53 AM ISTAgnipath Yojna : 100 पदांसाठी तब्बल 'इतक्या' लाख महिलांनी केला अर्ज
Agnipath Yojna विरोध होऊनही 100 पदांसाठी महिलांनी केलेत मोठ्या प्रमाणात अर्ज
Sep 30, 2022, 06:18 PM ISTIndian Navy : भारतीय नौदलाला मिळाला नवा ध्वज, पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाच्या नव्या चिन्हाचंही अनावरण
Sep 2, 2022, 09:01 PM IST"पारतंत्र्याची आणखी एक निशाणी पुसली गेली";नौदलाच्या नव्या चिन्हावरून देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
भारतीय नौदलाच्या ताफ्यात पूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत दाखल झाली आहे
Sep 2, 2022, 04:06 PM ISTVIDEO | 3 महत्वाच्या बातम्या | 2 सप्टेंबर 2022
3 Important News 2 September
Sep 2, 2022, 12:15 PM ISTVIDEO | INS विक्रांत आज नौदलाच्या ताफ्यात
Today Vikant willbe In Indian neavy watch video
Sep 2, 2022, 10:40 AM ISTIAC Vikrant : नौदलात दाखल होणार पहिली 'मेड इन इंडिया' विमानवाहू युद्धनौका; पाहा Video
देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (IAC Vikrant) भारतीय नौदलाच्या लढाऊ ताफ्यात दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २ सप्टेंबर २०२२ रोजी पहिली भारतीय बनावटीची विमानवाहक नौका IAC विक्रांत (Indigenous Aircraft Carrier Vikrant) नौदलाला सुपूर्द करतील.
Sep 2, 2022, 06:41 AM ISTVideo| भारताच्या शिरपेचात 'विक्रांत'तुरा
2nd September date for INS Vikrant entry into Indian Navy
२ सप्टेंबर हा दिवस भारतीय नौदलासाठी ऐतिहासिक असणार आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे. एकीकडे हिंदी महासागरात चीनच्या कुरापती वाढत असताना भारताच्या ताफ्यात दुसरी विमानवाहू युद्धनौका येत आहे. याआधी भारताकडे आयएनएस विक्रांत, आयएनएस विराट या युद्धनौका होत्या. आता भारताच्या ताफ्यात भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत येत आहे. सध्या भारताकडे आयएनएस विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका कार्यरत आहे. 15 मजली इमारतीएवढी तिची उंची आहे. आयएनएस विक्रांतवर मिग 29 के ही लढाऊ विमानं आणि कामोव्ह 31 ही हेलिकॉप्टर तैनात असणार आहेत.