indian railway rules for passengers

Indian Railway: एसी कोचमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेट आणि चादरींबाबत रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Indian Railways New Rules: भारतीय रेल्वेने प्रवशांच्या वाढत्या तक्रारी पाहता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

 

Jan 3, 2025, 02:18 PM IST

ट्रेनमधून हे सामान घेऊन जाताय तर सावधान! एक चूक अन् तुम्हाला होऊ शकते जेल!

देशभरात मोठ्या प्रमाणात भारतीय रेल्वेचे जाळे पसरले आहे. गरिबांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचा प्रवास परवडतो. मात्र, तुम्हाला हे माहितीये का रेल्वेमधून काही सामान नेण्यास काही नियमांचे पालन करावे लागते. 

Sep 20, 2024, 02:05 PM IST

रात्रीच्या प्रवासात 'ही' चूक अजिबात करू नका, दंडच नव्हे तर जेलही होऊ शकते

ट्रेनने प्रवास करत असताना रेल्वेचेदेखील काही नियम असतात. या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारण्यात येतो. तर काही प्रकरणात तुरुगांतही जावे लागू शकते. काय आहेत हे नियम जाणून घेऊयात. 

Jul 12, 2024, 02:00 PM IST

एप्रिल महिन्यापासून रेल्वे स्थानकांवर तिकीट काढण्याची प्रक्रिया बदलणार; काय असतील नवे बदल?

Train News Update  : आता 1 एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवरील तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट घराबाहेर लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागत होत. मात्र केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची यातून सुटका होणार आहे.   

Mar 20, 2024, 03:56 PM IST

Train Ticket बुक करताय, आता 'या' प्रवाशांना तिकिटांवर मिळेल 75 टक्के सूट

Indian Railways Train Ticket:  भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी दळणवळणाची व्यवस्था आहे. लाखो प्रवासी आरामदायी आणि जलद प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय वापरतात. रेल्वेकडून अनेक प्रवाशांना सूट दिली जाते. 

Aug 25, 2023, 07:12 PM IST

Indian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा

Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो. 

Dec 30, 2022, 08:02 AM IST

Indian Railways Rules: कोणताही प्रवासी यावेळी तुमच्या सीटवर बसू शकत नाही

गेल्या काही दिवसांतही रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले होते.

May 19, 2022, 05:30 PM IST