आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी
IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details
Feb 27, 2024, 03:22 PM IST
RPF मध्ये हजारो पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी सोडू नका ही संधी
RPF Bharti: : रेल्वे संरक्षण दलाअंतर्गत उपनिरीक्षकची 452 पदे तर कॉन्स्टेबलची 4208 पदे भरण्यात येणार आहेत.
Feb 26, 2024, 06:14 PM ISTVideo: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...
Viral Video : चालकाशिवाय भरधाव धावणाऱ्या एका मालगाडीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जम्मूहून ही मालगाडी विनाचालकाशिवाय भरधाव वेगाने पुढे निघाली आहे. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
Feb 25, 2024, 09:31 AM ISTअमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 'या' 20 रेल्वेस्थानकांचा होणार कायापालट
अमृत भारत योजनेंतर्गत या स्थानकांमध्ये 12 मीटर रुंदीचे पादचारी पूल बांधण्यात येतील.
Feb 24, 2024, 07:15 PM ISTभारतीय रेल्वेकडून महिला प्रवाशांना मिळतात 'या' 9 सुविधा, प्रत्येकाला माहिती हवीच!
DETAILS OF FACILITIES PROVIDED TO FEMALE PASSENGERS: रेल्वेतून प्रवास करताना महिलांसाठी भारतीय रेल्वेकडून काही खास सुविधा दिल्या जातात.
Feb 23, 2024, 02:57 PM ISTएक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये नेमका फरक काय?
Indian Railway : तुम्हीही रेल्वेचा प्रवास एकदातरी केलाच असेल. अशा या रेल्वेगाड्यांचेही प्रकार असतात तुम्हाला माहितीये?
Feb 22, 2024, 04:02 PM ISTIndian Railway : रेल्वेचं तत्काळ तिकीट सहजासहजी का मिळत नाही? अखेर WhatsApp चॅटमुळं खुलासा
Indian Railway : रेल्वे प्रवासाला निघालं असता सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे रेल्वे तिकीट बुक करण्याची. अनेकदा रेल्वेसाठी इतक्या प्रवाशांची रांग असते की तिकीट मिळणं केवळ अशक्य होऊन जातं.
Feb 19, 2024, 12:20 PM IST
रेल्वेने बाईक दुसरीकडे कशी पाठवायची? किती येतो खर्च? जाणून घ्या सर्वकाही
रेल्वेच्या मदतीने बाईक आणण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही लगेज म्हणून बाईक सोबत घेऊ शकता.तुम्ही ट्रेनने प्रवास करत नसाल तर पार्सलद्वारे बाईक पाठवता येऊ शकेल.
Feb 13, 2024, 07:30 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम कुठपर्यंत? महत्वाची अपडेट आली समोर
Mumbai Ahmedabad Bullet Train Lates Updates: वांद्रे येथील मुंबई हायस्पीड रेल्वे स्थानकावर 36 मीटर खोलीवर शाफ्ट-1 बांधण्यात येत असून तेथे दुसऱ्या पायलिंगचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून खोदकाम सुरु आहे.
Feb 9, 2024, 08:05 AM ISTरामभक्तांसाठी IRCTCचं 'द रामायण सागा' टूर पॅकेज, थेट लंकेत पर्यटन... जाणून घ्या भाडे आणि तारीख
Ramayan Saga Tour Package : अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दररोज लाखो रामभक्त रामलल्लाचं दर्शन घेत आहेत. देश-विदेशातून अनेकजण अयोध्येत येत आहेत. आहेत आता भारतीय रेल्वेने रामभक्तांसाठी आणखी एक घोषणा केली आहे.
Feb 5, 2024, 04:40 PM ISTकोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार विशेष मेमू ट्रेन
Konkan Railway Latest News: कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली असून कोकणात आता मेमू (Panvel To Chiplun) धावणार आहे. नेमकी या मेमूची सेवा कुठून ते कुठंपर्यंत असणार आहे ते जाणून घ्या...
Feb 5, 2024, 12:29 PM ISTसमोसा मिलेगा क्या? रेल्वेच्या हेल्पलाईनवरील मागण्या वाचून कपाळावर हात मारुन घ्याल
Indian Railway : कोणत्या क्रमांकावर नेमकी कोणती सुविधा मिळते हे जाणून घ्या... प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा गैरवापर तुम्हीही पाहिलाय?
Feb 2, 2024, 11:11 AM IST
रेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या
Railway Facts : तुम्ही कधी रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का? रेल्वे रुळाच्या आजुबाजूला ही खडी नेमकी का पसरवतात किंवा विशिष्ट रचनेमध्ये का ठेवतात माहितीये?
Jan 30, 2024, 11:15 AM IST
Indian Railway | सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी राज ठाकरेंची महत्त्वाची पोस्ट
MNS Chief Raj Thackeray Post On X Vaccancy For Loco Pilot In Indian Railway
Jan 29, 2024, 12:15 PM ISTबदलापुरकरांनो, लक्ष द्या! वाढीव प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय
Badlapur Local Coaches: बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे.
Jan 24, 2024, 10:57 AM IST