रेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.
Oct 24, 2023, 08:32 AM IST10 जणांना मिळूनही उचलता येणार नाही रेल्वेचं चाक! एका चाकाची किंमत EMI हूनही अधिक
Indian Railway Wheel Weight And Price: ट्रेनच्या एका चाकाचं वजन आणि किंमत दोन्ही गोष्ट पाहिल्या तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ट्रेनच्या वेगवगेळ्या डब्यांच्या चाकांचं वजन वेगवेगळं असतं. तसेच ट्रेनच्या इंजिनची चाकं आणि डब्याच्या चाकांच्या वजनामध्ये फरक असतो. चला जाणून घेऊयात ही रंजक माहिती...
Oct 23, 2023, 03:40 PM ISTट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...
Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे.
Oct 22, 2023, 09:03 AM ISTकोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील 'हे' बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
Oct 20, 2023, 09:49 AM ISTकोकण रेल्वेच्या पँट्रीतील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मागवणार नाही जेवण
Rats in Mumbai Madgaon Express Konkan Railway
Oct 19, 2023, 05:05 PM ISTवर्षानुवर्ष एकाच जागी असणाऱ्या रेल्वे रुळांवर कधी गंज का चढत नाही?
सर्वात मोठे कारण म्हणजे रेल्वेमध्ये वापरले जाणारे स्टील हे उच्च दर्जाचे स्टील मिश्र धातुचे बनलेले असते. वास्तविक रेल्वे रुळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्टीलमध्ये विविध प्रकारचे धातू देखील मिसळले जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॅंगलॉय, ज्याला मॅंगनीज स्टील किंवा हँडफिल्ड स्टील असेही म्हणतात. तर जाणून घेऊया त्यासंबंधित माहिती
Oct 19, 2023, 03:13 PM ISTदसऱ्याच्या आठवड्यात चला गोव्याला, तेसुद्धा परवडणाऱ्या दरात; IRCTC नं आणलाय धमाकेदार प्लॅन
Dusshera Long Weekend IRCTC Goa Tour Package: भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी आणलाय खास गोव्याच्या सफरीचा प्लान. किंमत तुम्हालाही परवडेल. चला तयारीला लागा....
Oct 19, 2023, 03:01 PM IST
ट्रेनच्या पँट्रीमधील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मागवणार नाही जेवण
Mumbai Madgaon Express : लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचं पाहायला मिळालं आहे. एका प्रवाशाने पॅन्ट्री कारमधील व्हिडीओसमोर आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
Oct 19, 2023, 11:12 AM ISTरेल्वे कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस! बोनस म्हणून मिळणार 78 दिवसांचा पगार; खात्यात येणार एवढे पैसे
Railway Employees Bonus: केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच दिवाळी साजरी करता येईल अशी घोषणा केली आहे.
Oct 19, 2023, 08:50 AM ISTमुंबईतल्या 'या' 3 स्थानकांचा होणार कायापालट, काय मिळणार सुविधा?
Amrit Bharat Station Yojana: या योजनेत देशभरातील एक हजार 275 रेल्वे स्थानकांचे पुर्नविकास करण्यात येणार आहे.
Oct 17, 2023, 01:44 PM ISTBusiness Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं
Great Business Ideas : भूक ही माणसाची प्राथमिकता असल्याने या धंद्यात पैश्याने पैसा खेचला जाऊ शकतो. त्यामुळे, रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (Food stall rent at railway station) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो.
Oct 16, 2023, 11:02 PM ISTजम्मू ते अमृतसर वाया मथुरा; IRCTC चं स्वस्तात मस्त पॅकेज देतंय भटकंतीची सुवर्णसंधी
IRCTC Travel package : कधी सुरु होणार टूर, तिकीटं कुठे बुक करायची, राहण्याखाण्याच्या खर्चाचं काय? पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर
Oct 16, 2023, 01:02 PM IST
Technology : ट्रेनमधले पंखे चोरीला का जात नाहीत? वापरण्यात आलीय 'ही' टेक्निक
Technology : रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. रेल्वेचं नुकसान करणं हा कायद्याने गुन्हा आहे. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेत लावण्यात आलेले पंखे कधीच चोरीला जाऊ शकत नाहीत. कारण यासाठी रेल्वेने आयडीयाची कल्पना वापरली आहे. जाणून घेऊया काय आहे हे तंत्रज्ञान
Oct 14, 2023, 10:24 PM ISTBihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर
Train Derailed In Buxar: रेल्वे अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. कारण, बिहारमधील बक्सर (Buxar) येथे नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस ट्रेन (North East Express Train) चे डबे घसरले आहेत.
Oct 12, 2023, 08:04 AM IST
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय
Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.
Oct 10, 2023, 01:33 PM IST