रेल्वेच्या तब्बल 31 कोटींच्या एफडीवर डल्ला; CBI तपासातून धक्कादायक माहिती समोर
Indian Railway : भारतीय रेल्वेकडून विविध मार्गांनी विविध विभागांद्वारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. महत्त्वाचे व्यवहारही केले जातात. आता मात्र रेल्वेच्या या व्यवहारांवर कुणाचातरी डोळा असल्याचं स्पष्ट होत आहे.
Oct 10, 2023, 08:31 AM IST
भारतीय रेल्वेला 'या' 5 गाड्यांमुळे होते मोठी कमाई, जाणून घ्या
भारतीय रेल्वेला सर्वाधिक कमाई करुन देणाऱ्या 5 पॅसेंजर ट्रेन्स आहेत. ज्या रेल्वेची तिजोरी भरतात, म्हणजेच या ट्रेन्स सर्वाधिक कमाई करतात. याबद्दल जाणून घेऊया.
Oct 9, 2023, 03:44 PM ISTप्रवाशांची गर्दी पाहून मध्य रेल्वेनं उचललं पाऊल; 'या' मार्गावर चालवणार विशेष ट्रेन
Central Railway : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. अशा या मध्य रेल्वेच्या विस्तारित मार्गांवरही दर दिवशी गर्दी वाढत आहे.
Oct 7, 2023, 01:08 PM IST
Railway Job: मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
Central Railway Job: मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Oct 6, 2023, 01:25 PM IST14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video
14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत मोहिमेची घोषणा केली आहे.
Oct 2, 2023, 09:38 AM ISTक्या बात! प्रवाशांच्या सोयीसाठी Indian Railway चा आणखी एक मोठा निर्णय; यावेळी काय केलंय पाहा
Indian Railway : प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्यानं प्रयत्नशील असणाऱ्या आणि लहानमोठे बदल सतत अंमलात आणणाऱ्या रेल्वेनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे.
Sep 29, 2023, 04:05 PM IST
निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती.
Sep 26, 2023, 05:56 PM ISTIndian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?
Indian Railway: रेल्वे प्रवास करणाऱ्या अनेकांनाच या रेल्वेबद्दल बरीचशी माहिती असते. रेल्वे प्रवासासाठीचे नियम आणि इतरही बरेच बारकाव्यांवर प्रवासी लक्ष ठेवून असतात. पण काही गोष्टी मात्र नकळत लक्षात येतात.
Sep 26, 2023, 02:40 PM IST
लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवासाचे तास जास्त असतील तर, अनेकजण खाण्यापिण्याची सोय करूनच जातात. काहीजण मात्र रेल्वेतून मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहतात.
Sep 25, 2023, 01:52 PM IST
Mumbai Local : रविवारी बिनधास्त फिरा; गणेशभक्तांसाठी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक रद्द
Mumbai News : सध्या मुंबईत गणेशोत्सवाची एकच धूम पहायला मिळत आहे. अशा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेकजण शहरातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी गर्दी करत आहेत.
Sep 23, 2023, 07:24 AM IST
'डेक्कन ओडिसी'; नव्या रुपात राजेशाटी थाटाचा रेल्वे प्रवास; तिकीटासाठी लागतोय वर्षभराचा पगार
देशातील काही Luxury Train पाहता याचा एका क्षणात अंदाज येतो. अशाच लक्झरी रेल्वेंपैकी एक असणाऱ्या डेक्कन ओडिसीचं नवं रुप आता प्रवाशांना अनुभवता येणार आहे.
Sep 22, 2023, 09:08 AM IST
तत्काळ तिकीट क्षणात बुक करा; कायम लक्षात ठेवा या Tips आणि Tricks
Indian Railway नं प्रवास करणाऱ्या अनेकांनाच प्रवासादरम्यानच्या बऱ्याच गोष्टी इतक्या सराईताप्रमाणं ठाऊक असतात की ही मंडळी रेल्वेच्या माहितीचं चालतंफिरतं गुगल ठरतात.
Sep 21, 2023, 11:45 AM IST
Railway विभागाचा मोठा निर्णय; तब्बल 11 वर्षांनंतर..., पाहा मोठी Update
Indian Railway गेल्या काही वर्षांमध्ये इतकी बदलली आहे की, दरवेळी प्रवास करताना नवे बदल आपल्यालाही भारावून सोडतात. आतासुद्धा रेल्वे विभागानं एक प्रशंसनीय निर्णय घेत काही बदल केले आहेत.
Sep 21, 2023, 07:37 AM IST
लहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई
Indian Railway : महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाकाठी रेल्वे एकूण किती रक्कम कमवते? तर, माहितीच्या अधिकारातून यासंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे.
Sep 20, 2023, 04:36 PM IST
Indian Railway नं बदलले तिकीट आरक्षणाचे नियम, आताच पाहून घ्या
Indian Railways : देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या या रेल्वे विभागाकडून काही असे नियम आखण्यात आले आहेत ज्यामुळं आता तुम्हालाही काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
Sep 18, 2023, 02:49 PM IST