वन-डे सिरीजसाठी शार्दूल ठाकूरला टीम इंडियामध्ये संधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:31 AM ISTभारतीय महिला क्रिकेट टीमचं मिशन फायनल
महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतीय टीमला बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडित काढाव लागणार आहे. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पसंती देण्यात येतेय. मात्र, अंडरडॉग्ज भारतीय टीम कांगारुंना पराभवाचा धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Jul 20, 2017, 04:00 PM ISTअनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.
Jul 19, 2017, 06:01 PM ISTमुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड
आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली.
Jul 17, 2017, 04:43 PM ISTन्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी 'करो वा मरो'
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध करो वा मरोची स्थिती असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय गरजेचा आहे.
Jul 14, 2017, 04:17 PM ISTकोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य
भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
Jul 13, 2017, 10:15 AM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतरही रँकिंगमध्ये भारताला झटका
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने खिशात घातली. मात्र या विजयानंतरही भारताला वनडे रँकिंगमध्ये मोठा झटका बसलाय.
Jul 8, 2017, 02:09 PM ISTभारतीय संघ आमच्यावर दबावर राखण्यात यशस्वी ठरला - डेविलियर्स
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अति महत्त्वाच्या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.
Jun 12, 2017, 10:00 AM IST...म्हणून भारतीय संघ जिंकू शकतो चॅम्पियन्स ट्रॉफी
चॅम्पियन टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार रेकॉर्ड करणारी टीम आहे. भारताने आयसीसीच्या या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया देखील याबाबतीत भारताच्या मागे आहे.
May 28, 2017, 02:59 PM ISTवॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.
May 27, 2017, 07:43 PM ISTआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ
May 14, 2017, 11:17 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी असेल भारतीय टीम?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीमची अजूनही निवड झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारताच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे.
Apr 27, 2017, 09:58 PM ISTसीरीजनंतर स्मिथने केली रहाणेला ड्रिंक ऑफर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ सामन्यांची सिरीजमध्ये हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सिरीज संपल्यानंतर ऑस्ट्रेलियचा कर्णधार स्टीव स्मिथने भारतीय टीमसोबत पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे केला. स्टीव स्मिथची आयपीएलमधल्या त्याच्या टीममधला खेळाडू अंजिक्य रहाणे आणि भारतीय टीमच्या इतर खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचला आणि त्यांना बियर ऑफर केली.
Mar 29, 2017, 01:53 PM ISTरविंद्र जडेजाने न बघता केलं रन आऊट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाची टीम ४५१ रन्सवर ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथ (178*) आणि ग्लेन मॅक्सवेल (104) ने शतक ठोकलं. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने ५ विकेट घेतले. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ रन होते.
Mar 17, 2017, 02:52 PM ISTभारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार
ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.
Feb 26, 2017, 10:15 AM IST