Sneha Dubey: सोशल मीडियावर भारताच्या लेकीचीच चर्चा, पाकिस्तानला दाखवला होता आरसा
नेहमीप्रमाणे इम्रानने काश्मीरचा राग आवळला आणि नेहमीप्रमाणे भारताबद्दल चुकीची विधाने केली.
Sep 25, 2021, 07:54 PM IST'इंडियाज डॉटर' फेक डॉक्युमेंट्री निर्भयाच्या पीडित मित्राचा खुलासा
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर बीबीसीनं तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. घटनेचा साक्षीदार आणि निर्भयाचा मित्र अरविंद पांडे याने ही डॉक्युमेंट्री खोटी असल्याचं म्हटलंय.
Mar 11, 2015, 02:27 PM IST'बीबीसी'च्या डॉक्युमेंट्रीतील त्या वकिलाला कारणे दाखवा नोटीस
बार कौन्सिल ऑफ इंडियाने शुक्रवारी दोन वकिलांविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली. दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणातील आरोपीच्या बाजूने लढत असलेल्या वकिलांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Mar 8, 2015, 05:36 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्री: बीबीसीनं कोणते नियम मोडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 07:27 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला
दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.
Mar 5, 2015, 07:07 PM ISTBBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर
मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.
Mar 5, 2015, 05:20 PM IST