informative news

पेनाच्या टोपणला छिद्र का असते? या मागचं कारण अखेर समोर, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

प्रत्येक पेनाच्या टोपणाला एक होल किंवा छिद्र असतं. परंतु ते का असतं? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का?

Mar 15, 2022, 08:58 PM IST

पेट्रोल पंपवर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरताय? मग तुम्हाला ही गोष्ट माहित असणं गरजेचं

पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना हे भामटे टार्गेट करत आहेत.

Mar 15, 2022, 04:54 PM IST

नाण्यांवर असलेल्या या चिन्हांचा अर्थ तुम्हाला माहितीय? जाणून घ्या माहिती

चला तर मग जाणून घेऊयात या चिन्हांशी संबंधित खास गोष्टी.

Mar 15, 2022, 03:36 PM IST

Happy Holi 2022: कोणताही रंग तुमच्या स्मार्टफोनला खराब करु शकणार नाही, फक्त या Tricks फॉलो करा

अशा परिस्थीतीत तुम्ही काय कराल? तुमच्या फोनला या सगळ्यापासून कसं वाचवाल?

Mar 14, 2022, 08:15 PM IST

मुंग्यांबाबत 'या' गोष्टी क्वचितच कोणाला माहिती असतील, जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

 मुंग्या या सगळ्यात मेहनती असतात, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुम्हाला त्यांच्याबद्दल ही गोष्ट माहित नसेल.

Mar 10, 2022, 09:01 PM IST

Fact about Flight : विमानात अटेंडेंट म्हणून महिलाच का काम करतात? सौंदर्याशिवाय ही आहेत यामागील कारणं

आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एकदातरी विमानाने प्रवास केलाच असेल. यादरम्यान तुम्ही पाहिलं असेल की, विमाना प्रवासात लोकांना मदत करण्यासाठी एयर होस्‍टेस (Air Hostess) असतात.

Mar 8, 2022, 09:03 PM IST

भारतात दारुच्या दुकानावर वाईन शॉपच का लिहिलं जातं... तुम्हाला माहितीय या मागील कारण?

आपल्या देशात प्रत्येक भागात आपल्याला एक ना एक तरी दारुचं दुकान पाहायला मिळतं. जेथे आपल्या लोकांची प्रचंड गर्दी देखील दिसते.

Mar 5, 2022, 03:36 PM IST

'या' फोटोमध्ये लपलेयत 12 आर्मी जवान, पाहा तुम्हाला एक तरी दिसतोय का?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा एका जंगलामधील फोटो आहे.

Mar 5, 2022, 02:31 PM IST

आवडीने बिस्किटं खाताय, पण कधी विचार केलाय याला छिद्र का केले जातात?

लहान असो वा कोणी वृद्ध सगळ्यांनाच बिस्किटं खायला आवडतात. बिस्किटांच्या अनेक चव असतात, त्यामुळे त्याला वेगळ्या प्रकारे खाल्ले जाते.

Mar 1, 2022, 06:50 PM IST

दुध किती प्रक्रियेनंतर तुमच्यापर्यंत पोहोचतं? हे सगळं कसं केलं जातं तुम्हाला माहितीय?

खरेतर दूधावर तुमच्या जवळच्या दुग्धशाळेत येण्यापूर्वी किंवा तुमच्या घरी येण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडल्या जातात.

Mar 1, 2022, 02:19 PM IST

SWIFT म्हणजे काय? ते कसं काम करतं? रशियावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घ्या सोप्या भाषेत

SWIFT | Russia-Ukraine conflict |  रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी पाश्चात्त देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादायला सुरूवात केली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय ती, म्हणजे स्विफ्ट या सिस्टिमची!  स्विफ्ट सिस्टिममधून रशियाच्या बँकांना वगळण्यात येणार आहे. 

Feb 28, 2022, 03:06 PM IST

एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला ब्रश का असतात? जाणून घ्या काय आहे यामागील कारण

आपल्याला खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुरूवातीला पायऱ्या किंवा लिफ्टचा वापर केला जायचा.

Feb 28, 2022, 03:05 PM IST

Truecaller बद्दल तुम्हाला 'ही' गोष्ट माहित आहे? जाणून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य

हे फक्त Trucaller सोबतच घडत नाही, तर तुम्ही कधी पाहिलं असेल की हे मेसेजच्या बाबतीतही घडतं. 

Feb 26, 2022, 07:01 PM IST

AC, फ्रिज, कूलर वापरुन देखील कमी येईल तुमचं विजेचं बिल, कसं ते जाणून घ्या

 तुम्हाला देखील ही समस्या त्रास देत असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील बिजेचं बिल कमी करु शकता.

Feb 26, 2022, 04:01 PM IST

औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं, याचा अर्थ तुम्हाला माहितीय?

तुम्ही कधी या प्रिस्क्रिप्शनला नीट पाहिलंय? यावर अनेक प्रकारची चिन्हे बनवली जातात, ज्याचा स्वतःचा एक अर्थ आहे.

Feb 25, 2022, 10:06 PM IST