informative news

लग्नाशिवाय जन्मलेल्या मुलाला प्रॉपर्टीत हक्क मिळतो का? जाणून घ्या

लिव-इन रिलेशनशिपचे नियम आणि कायदे बऱ्याच लोकांना माहित नसल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीत अडचणी येतात.

Jun 15, 2022, 10:28 PM IST

Fact About Petrol Pump : पेट्रोल पंपाबाबत ''या' गोष्टी तुम्हाला माहितीयत?

आज आम्ही पेट्रोल पंपाच्या इंधन साठवणुकीच्या यंत्रणेबद्दल सांगणार आहोत.

May 24, 2022, 08:42 PM IST

कधी विचार केलाय की भाडे करार केवळ 11 महिन्यांसाठी का असते? हे आहे त्यामागील कारण

असे फार कमी लोक आहेत, जे भाडे कराराला प्राधान्य देत नाहीत आणि भाडे करार न करता एकाच ठिकाणी दीर्घकाळ थांबतात.

May 17, 2022, 09:06 PM IST

एका मिनिटात 60 सेकंदच का असतात? हे कसं निश्चित झालं? या मागचं कारण फारच रंजक

अहवालानुसार, त्यांनी डाव्या हाताच्या अंगठ्यापासून चार बोटांचे 12 भाग मोजले, जे एक पवित्र संख्या मानले जात होते.

May 3, 2022, 04:35 PM IST

Google चे असे टॉप ५ Secrets जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील...

याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपल्याला माहिती आहेत आणि अनेक आपल्या आकलनाच्या आणि कल्पनेच्या पलीकडे आहेत.

May 2, 2022, 06:04 PM IST

Driving License चे अनेक प्रकारचे असतात, तुमच्यासाठी कोणता योग्य? हे जाणून घ्या

 तुम्हाला माहितीय का की, देशात अनेक प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जातात.

May 1, 2022, 10:10 PM IST

भारतातील अशी एकमेव ट्रेन ज्यामधून तुम्ही फ्री प्रवास करु शकता

आपल्यापैकी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ट्रेनने प्रवास केला असावा.

Apr 29, 2022, 05:14 PM IST

सिनेमे शुक्रवारीच का Release होतात? विकेंडच नाही तर ही आहेत, त्यामागील कारणं

हुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलिज होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

Apr 18, 2022, 07:11 PM IST

TV मालिकांना डेली सोप का म्हणतात? यामागचं कारण फारच रंजक

भारतात डेलीसोपचा क्रेज भरपूर आहे. येथे घराघरात डेलीसोप पाहिले जातात.

Apr 18, 2022, 04:38 PM IST

काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय असे खालच्या बाजूने उघडे का असतात? जाणून घ्या कारण

तर आज आम्ही तुम्हाला यामागचं लॉजिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील याची माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगू शकाल.

Apr 18, 2022, 03:59 PM IST

आवडीने आंबा खाताय? मग त्याच्याबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात?

आंबा हा एक अतिशय चवदार फळ आहे, जो उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात येतो.

Apr 18, 2022, 02:54 PM IST

विमानाचा रंग पांढरा का असतो? खूपच रंजक आहे 'या' मागील कारण

बहुतेक विमान हे पांढऱ्या रंगाचे असतात. ज्यावर त्या-त्या कंपनीचा लोगो किंवा ट्रेडमार्क रंग असतो.

Apr 11, 2022, 05:22 PM IST

महिलांनो, तुम्हीही पॉर्न पाहताय? मोठं नुकसान करुन घ्याल, आताच थांबा

महिला पॉर्न पाहतात का? होय, परंतु लोकांचा असा विश्वास आहे की पॉर्न पाहणे स्त्रियांसाठी हानिकारक असू शकते. जाणून घेऊया काय आहे संपूर्ण सत्य.

Apr 7, 2022, 11:35 AM IST

LPG Cylinder : तुम्हाला माहितीय गॅस सिलिंडरवरील 'या' अंकांचा अर्थ? हे जाणून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना याबाबत माहिती नसते. ज्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो.

Apr 2, 2022, 11:12 PM IST

नोटांवर दिसणाऱ्या 'या' काळ्या रेषा महत्वाच्या, याचा नक्की अर्थ काय? जाणून घ्या

तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की या रेषा का मारल्या जातात? याचा नक्की अर्थ काय? तर आज आम्ही तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहोत.

Mar 20, 2022, 09:22 PM IST