injured

रायगडमध्ये मोटारसायकल स्फोटात पोलीस जखमी

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात आज दुपारी मोटारसायकलचा स्फोट झाला. यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. मोटारसायकल सुरु करताना हा स्फोट झाला.

Oct 28, 2015, 06:40 PM IST

मोबाईल बॅटरीच्या स्फोटात तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

मोबाईल बॅटरी रिचार्ज करतांना बॅटरीचा स्फोट होऊन तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचा डोळा थोडक्यात वाचला आहे.

Oct 15, 2015, 05:18 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात, ९ जण जखमी

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात, ९ जण जखमी

Oct 7, 2015, 01:11 PM IST

पाकच्या कुरापती वाढल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काश्मीर दौऱ्याआधी पाकच्या कुरापती पुन्हा वाढल्यात. याच पार्श्वभुमीवर गृहमंत्री राजनाथ सिंग परदेश मंत्री सुषमा स्वराज सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि NSA अजित दोवल यांनी चर्चा केली.

Jul 16, 2015, 11:25 PM IST

...सरकारी रुग्णालयात जेव्हा वॉर्डबॉयच बनतो डॉक्टर!

सार्वजनिक रुग्णालयात रुग्णाच्या आयुष्याशी कशा पद्धतीनं खेळलं जातं, याचं एक ढळढळीत उदाहरणच कानपूरमध्ये पाहायला मिळालं. 

Jun 11, 2015, 03:47 PM IST

कोलकात्यात रेल्वेत बॉम्ब स्फोट, २५ प्रवासी जखमी

सियालदाह - कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये आज पहाटे एका डब्यात झालेल्या स्फोटात जवळपास २५ प्रवासी जखमी झालेत. 

May 12, 2015, 10:15 AM IST

'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी

 बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. 

Apr 21, 2015, 07:38 PM IST

क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू 

Apr 21, 2015, 12:54 PM IST

क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय. 

Apr 20, 2015, 01:24 PM IST

चिमुरड्याच्या हातात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुमच्या मुलांच्या हातात खेळणं म्हणून मोबाईल ठेवण्याची सवय तुम्हालाही असेल तर आत्ताच सावध व्हा... कारण हाच मोबाईल तुमच्या चिमुरड्याच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. 

Apr 1, 2015, 09:10 AM IST