विक्रांत युध्दनौकेवर अखेरचा घाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 08:55 PM IST`विक्रांत` भंगारात! ६० कोटींना लिलाव...
आयएनएस विक्रांतची लिलावामध्ये ६० कोटींना विक्री करण्यात आल्याची माहिती नौदलातल्या सूत्रांनी दिलीय. `पीटीआय`नं याबाबतचं वृत्त दिलंय.
Apr 9, 2014, 12:57 PM IST‘विक्रांत’चा लिलाव १६ जानेवारीपर्यंत लांबणीवर
ऐतिहासिक विक्रांत युद्धनौकेचा लिलाव येत्या १६ जानेवारीपर्यंत तरी लांबणीवर पडला आहे. विक्रांत युद्धनौकेबाबत राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं येत्या १६ जानेवारीपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
Dec 16, 2013, 10:14 PM IST‘विक्रांत’ बचावासाठी शिवसेना, मनसेसोबत बाप्पाही आले!
ऐतिहासिक महत्त्व असलेली आयएनएस विक्रांत ही युद्धानौका वाचवण्यासाठी आता गणेश मंडळांनीही पुढाकार घेतलाय. मुंबईमध्ये १० हजारांहून जास्त सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळानी प्रत्येकी १० हजार किंवा स्वेच्छेने त्याहून अधिक निधी दिला तर १० ते १५ कोटी जमा होतील, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्षा नरेश दहिबावकर यांनी दिलीय.
Dec 13, 2013, 09:05 PM IST`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
Dec 10, 2013, 01:10 PM IST‘आयएनएस विक्रांत’चा होणार `ऑनलाईन लिलाव`!
आयएनएस विक्रांत... एकेकाळी भारतीय समुद्रावर राज्य केलेली ही युद्धनौका... भारताचा अभिमान असलेल्या या नौकेचा शेवट मात्र दुर्दैवी होणार आहे.
Dec 4, 2013, 08:15 AM IST