ins vikrant

नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांकडून व्हिडिओ शेअर, ठाकरे सरकारला पुन्हा इशारा

गेले दोन दिवस नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे

Apr 12, 2022, 11:10 AM IST

INS VIKRANT : 'xxxला पाय लावून पळू नका, तपासाला सामोरं जा' किरीट सोमय्या यांना आव्हान

आम्ही कधीही राजकीय सूडापोटी आरोप करत नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Apr 12, 2022, 10:38 AM IST

बाप बेटे जेल जायेंगे...जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना टोला

kirit somaiya यांचा सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Apr 11, 2022, 07:01 PM IST

'किरीट सोमय्या मुलासह फरार, लूक आऊट नोटीस जारी करा'

संजय राऊत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्याही यांनाही इशारा

Apr 11, 2022, 10:29 AM IST

INS Vikrant | किरीट सोमय्या यांना पोलिसांची नोटीस

 भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kiri Somaiya) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

Apr 8, 2022, 10:31 PM IST

बाळासाहेबांच्या आशीर्वादाने विक्रांत बचाव मोहिम, किरीट सोमय्या यांचा मोठा दावा

हो मी कार्यक्रम केला होता पण... किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

Apr 8, 2022, 11:27 AM IST

भाजप नेते किरीट सोमय्या यांचं ठाकरे सरकारला 'ओपन चॅलेंज'

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर आता सोमय्या यांचा पलटवार

Apr 7, 2022, 11:07 AM IST

या देशासाठी तुमचं योगदान काय? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल

आम्ही नखं कापली, तुम्ही काय उXXXX, संजय राऊत संतापले

Apr 7, 2022, 10:38 AM IST

'फालतू पुढारी त्यांचे पक्ष अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही'

 महाराष्ट्रभर या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार  -  संजय राऊत

 

Apr 7, 2022, 10:25 AM IST

निवृत्त विमानवाहू युद्धनौका 'आयएनएस विराट' आज लिलावात

 विमानवाहू युद्धनौका विराट ही मुंबईच्या नौदल तळावर उभी होती.

Dec 17, 2019, 08:21 AM IST

बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Feb 2, 2016, 05:48 PM IST

आयएनएस विक्रांतच्या धातूपासून बजाजने बनवल्या बाईक

भारताची सर्वात पहिली विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत ही 1961 मध्ये नौदलात दाखल झाली. आयएनएस विक्रांत भारत-पाकिस्तान युद्धात भारतासाठी सर्वात महत्वाची ठरली, मात्र २०१४ साली आयएनएस विक्रांतला भंगारात काढण्यात आलं.

Jan 26, 2016, 03:20 PM IST