आयडियाची कल्पना! बारावी पास विद्यार्थ्याने सुरु केला व्यवसाय, वर्षाला करतो इतक्या कोटीची उलाढाल
Inspirational Story : तुमच्या अंगी जर जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. याचेच उदाहरण म्हणजे शुभम बिलथरे (shubham belthare) आहे. या तरूणाने भाजीचा व्यवसाय करून मोठी झेप घेतली आहे.लॉकडाऊन सारख्या कठिण परिस्थितीत त्याने हा व्यवसाय करून यश संपादन केले आहे.
Dec 9, 2022, 06:58 PM ISTपोरान करून दाखवलं! आई-बाबांच्या कष्टाचं झालं चीज, IAS बनण्याची Success Story
पेट्रोल पंपावर दिवसरात्र मेहनत करून कमावलेल्या पैशातून वडिलांनी प्रदीप सिंहला मोठं केलं. त्याच शालेय शिक्षण याच पैशातून झाले. प्रदीप सिंह हे खुप हूशार विद्यार्थी होते. त्यांना मोठे होऊन आयएएस (IAS) बनायचे होते.
Dec 2, 2022, 09:04 PM ISTबापरे! 23 वर्षांची तरूणी आहे कोटींची मालकीण? राहणीमान पाहुन धक्का बसेल
वय अवघं 23...कोट्यावधी संपत्तीची मालकीण...7 ड्रिमहाऊस...कशी बनवली इतकी संपत्ती हे जाणून धक्का बसेल
Nov 26, 2022, 09:34 PM IST
Tang Jian: डोक्यावर 52 कोटींचं कर्ज, तरीही तो खचला नाही...वाचा संघर्षगाथा
Tang Jian: कर्जात हॉटेलसह घरही गेलं, तरीही तो खचला नाही, आता 'हे' काम करून फेडतोय कर्ज
Nov 23, 2022, 08:21 PM ISTबाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी
राजस्थानमधील (Rajasthan) ढोलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अॅंम्ब्यूलन्समध्ये लहान बाळाला जन्म दिल्यानंतर पेपर दिला.
Sep 16, 2022, 05:12 PM ISTमहाराष्ट्रातील अनाथ मुलगी कशी झाली ऑस्ट्रेलिया महिला संघाची कप्तान, वाचा प्रेरणादायी कहाणी
महाराष्ट्रातील एका अनाथालयाच्या पायऱ्यांवर टाकून पालक फरार झाले, आज क्रिकेट जगतावर करतेय राज्य
Aug 10, 2022, 06:18 PM ISTक्लास न लावता सेल्फ स्टडी करून बनली IAS, डोळ्यात पाणी आणणारी प्रेरणादायी कहाणी
युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात.
Apr 11, 2022, 01:23 PM ISTLeaders : वॉचमनची नोकरी करणारा मुलगा बनला बॉलिवूडचा बिग शॉट अभिनेता !
पण त्याला दिल्लीत काय करावं हे कळत नव्हतं,
Nov 11, 2021, 07:48 PM ISTआईचे स्वप्न पूर्ण करत जिंकले सुवर्ण पदक, पण घरी पोहोचताच मिळाली मृत्यूची बातमी आणि...
त्याच्या आईने काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला होता आणि आता ती त्याच्यापासून लांब निघून गेली आहे.
Sep 23, 2021, 12:51 PM ISTजिंदगी मिलेगी दोबारा । अशोक पवार । ०२ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 03:36 PM IST