'या' बॅंकेकडून खातेधारकांना खूशखबर, FD वर इतक्या टक्क्याने अधिक व्याज
जर तुम्ही या बँकेत मुदत ठेव (Fixed Deposit) ठेवली असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळेल. बँकेने अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे.
May 24, 2022, 06:13 PM IST
'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज
मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती.
May 24, 2022, 05:14 PM ISTकर्जदारांना झटका, 4 बँकांनी एकाच दिवशी वाढवले कर्जाचे व्याजदार
Four Bank In A Day Increase Intrest Rates On Loans
May 10, 2022, 11:00 AM ISTआताची सर्वात मोठी बातमी| RBI कडून रेपो रेटमध्ये बदल
सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का, कर्ज महागणार, पाहा काय म्हणाले शक्तीकांत दास
May 4, 2022, 02:38 PM ISTInterest rates: 'या' बँकेने कर्जाच्या व्याजदरात केली मोठी घट; तुम्हीही ग्राहक आहात का?
Bank of Baroda home loan:तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.
Apr 25, 2022, 12:02 PM ISTEPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा
2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.
Feb 13, 2022, 08:55 PM ISTHDFC बँकेतील खातेधारकांसाठी खुशखबर! होऊ शकतो मोठा फायदा
ही दरवाढ 12 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे.
Jan 15, 2022, 08:15 PM ISTPersonal Loan | स्वस्त वैयक्तिक कर्ज देणाऱ्या टॉप 5 बँका; जाणून घ्या व्याज दर
सध्या गृहकर्ज आणि कार कर्जाबरोबरच वैयक्तिक कर्जही स्वस्त झाले आहे
Dec 15, 2021, 12:45 PM ISTतुमच्या होमलोनच्या व्याजदरांवर परिणाम करणाऱ्या रेपो, रिव्हर्स रेपो, बँक रेट विषयी जाणून घ्या सोप्या भाषेत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक पतधोरण जाहीर करण्यात आले.
Dec 9, 2021, 03:50 PM ISTSalary Overdraft म्हणजे काय? याचा उपयोग कधी आणि कसा करता येतो? जाणून घ्या
काही लोकं तर त्यांचे FD मोडतात. तर काही लोकं त्यांची LIC वैगरे बंद करुन त्याचे पैसे घेतात. परंतु असे करणे योग्य पर्याय नाही.
Sep 3, 2021, 01:00 PM ISTHome Loan | घर खरेदीची सुवर्णसंधी; बँकांचे गृहकर्जावर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर
भारतात होम लोनच्या व्याजदरांनी रेकॉर्ड निच्चांकी दर गाठला आहे. घटत्या व्याजदराच्या या काळात होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होत आहे.
Aug 26, 2021, 10:28 AM ISTकमी गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळवण्यासाठी हा फॉर्मुला वापरा… मोठ्या बँकांमध्ये नाही, तर इथे मिळेल दुप्पट व्याज
यासाठी तुम्हाला मोठ्या बँकांऐवजी इतर बँकांमध्ये जावे लागेल.
Aug 22, 2021, 09:11 AM ISTसंयुक्त गृह कर्ज घेण्याचे भरपूर फायदे? लाखो रुपयांची बचत शक्य जाणून घ्या सविस्तर
जर तुम्हाला होम लोन घेण्यास अडचण येत असेल तर जॉइंट होम लोन तुमच्या अडचणी सोडवू शकते. बँक दोन्ही ऍप्लिकंटचे इनकम आणि क्षमता जोडून होम लोन देण्याचा विचार करू शकते.
Aug 19, 2021, 09:50 AM ISTPost office च्या या जबरजस्त स्कीममध्ये तुमचा पैसा होईल दुप्पट; मिळणार 16 लाख रुपयांचा परतावा
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी नव नवीन योजना सुरू करीत असते. ज्यामध्ये तुम्ही आपला पैसा सुरक्षित ठेऊ शकता
Aug 14, 2021, 02:04 PM ISTFixed Deposit (FD)वर रिटर्नसह मिळतात अनेक फायदे; आपल्या कामाच्या या 5 गोष्टी जाणून घ्या
Fixed Depositमध्ये पैसे गुंतवताय; वाचा काय होतील फायदे?
Jul 3, 2021, 11:55 AM IST