international yoga day

International Yoga Day: निरोगी आणि फिट राहण्यासाठी रोज करा 'ही' सोपी 6 आसनं

International Yoga Day: योगाला प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने हा दिन साजरा केला जातो. नियमित योगा केल्याने फक्त शरिरच नाही तर मनालाही शांतात मिळते. 

 

Jun 20, 2023, 08:32 PM IST

Diabetes नियंत्रणात आणायचंय? मग घरी सुरु करा 'हे' व्यायाम, होतील आरोग्यदायी फायदे

Yoga for Diabetes :  मधुमेह कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात? तरीही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही. यासाठी पुढील 5 योगासने तुम्ही घरच्या घरी ट्राय करा, तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहू शकते. 

Jun 20, 2023, 04:16 PM IST

Yoga Day 2023 : रात्री झोप येत नाही?, 'या' योगासनावर भर द्या, त्रास होईल कमी

International Yoga Day 2023: रात्री झोप येत नाही? अनेकांना रात्री झोप येत नाही. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे हे अनेकांना समजत नाही. औषध किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, तुम्ही योगा दिनापासून हे योगासन करा. तुमचा त्रास कमी होईल.

Jun 20, 2023, 11:36 AM IST

मुंबई महापालिकेची 'फिट मुंबई मुव्हमेंट' आंतरराष्ट्रीय योग दिनापासून सुरु होणार चळवळ

मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने मुंबई महानगरात वार्डनिहाय योग शिबिर घेण्यात येणार आहे.  आतापर्यंत १५ हजार लाभार्थ्यांनी घेतला शिव योग केंद्रातून प्रशिक्षणाचा लाभ

Jun 19, 2023, 07:55 PM IST

International Yoga Day निमीत्त नेहा धुपियाकडून योगा पोज शेअर; पाहून व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया सध्या चित्रपटांपासून दूर आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे.

Jun 21, 2022, 06:58 PM IST
Yoga Programm Has Organise On Yoga Day in Palghar PT1M4S

पालघरात आज योगदिन निमित्ताने योगाचे आयोजन

Yoga Programm Has Organise On Yoga Day in Palghar

Jun 21, 2022, 05:10 PM IST

International Yoga Day 2022: कपडे न घालताच योग करणारी ही 'मिस्ट्री गर्ल' आहे तरी कोण?

इंटरनेटवरही अनेकांनीच आपल्या योगसाधनेचे क्षण सर्वांच्या भेटीला आणले. 

 

Jun 21, 2022, 08:58 AM IST

International Yoga Day : 'मला शवासन आवडतं...'; कारण वाचा, तुम्हालाही पटेल

व्यायामाची आवड असणाऱ्यांसाठी तर आणखीनच अभिमानास्पद वाटावं असा हा दिवस

Jun 21, 2022, 07:02 AM IST

आंतरराष्ट्रीय योग दिनी साध्वी प्रज्ञा ठाकुर करणार खासदारांना मार्गदर्शन; कॉंग्रेसचा पारा चढला

आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणजेच 21 जून रोजी लोकसभा सचिवालयातर्फे ऑनलाईन योग सत्र आयोजित करण्यात आले आहे

Jun 19, 2021, 07:01 AM IST
President Ramnath Kovind Celebrate International Yoga Day PT36S

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

Jun 21, 2020, 03:30 PM IST
New Delhi PM Modi On th International Yoga Day PT1M32S

पंतप्रधान मोदींकडून योगाचं महत्व कथन

पंतप्रधान मोदींकडून योगाचं महत्व कथन

Jun 21, 2020, 03:25 PM IST