आंतरराष्ट्रीय योगदिन!
Jun 21, 2015, 07:42 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास
जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.
Jun 21, 2015, 07:00 AM ISTराजपथावर 'योग दिना'ची जय्यत तयारी
पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला नवी दिल्लीमध्ये राजपथावर मोठा कार्यक्रम होतोय.
Jun 20, 2015, 08:57 PM ISTयोगा दिन विशेष: शिल्पा शेट्टीचा 'फिटनेस' फंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2015, 02:03 PM IST"योगच्या राजकारणापेक्षा योग करा"
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे. 'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.
Jun 14, 2015, 03:46 PM ISTमोदींचे सोनिया, राहुल, केजरीवाल यांना योगदिनाचे निमंत्रण
जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे. २१ जून रोजी योगदिन होत आहे.
Jun 3, 2015, 05:20 PM IST