परमार आत्महत्या प्रकरण : एसआयटीमार्फत चौकशी हवी, आमदारांचे CMना पत्र
ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.
Dec 8, 2015, 08:55 AM ISTछोटा राजनला भारतात आणलं, तपास सीबीआयकडे
इंडोनेशियातल्या बाली इथून छोटा राजनला घेऊन निघालेलं भारतीय तपास यंत्रणांचं पथक पहाटे दिल्लीत दाखल झालं.
Nov 6, 2015, 08:37 AM ISTलेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल
नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले.
Oct 16, 2015, 05:02 PM ISTशीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
शीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
Sep 18, 2015, 08:59 PM ISTशीना बोरा हत्याकांडाचा तपास यापुढे सीबीआय करणार
महाराष्ट्र सरकारनं बहुचर्चित अशा शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास आज सीबीआयकडे सोपवलाय. कोणत्याही पूर्वग्रह किंवा हस्तक्षेपाविना या प्रकरणाचा तपास होण्यासाठी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात येत असल्याचं सरकारनं म्हटलंय.
Sep 18, 2015, 08:51 PM ISTराधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.
Aug 14, 2015, 11:13 AM ISTवर्ल्ड कपपूर्वी सुरेश रैनाची होणार दैना, 'तिच्या'मुळे हरवणार सुखचैना?
वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने सपाटून मार खाल्यानंतर आता टीम इंडियासमोर पुन्हा एक अडचण समोर आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचा भरवशाच्या फलंदाज सुरेश रैनाची दैना होण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2015, 01:07 PM ISTसुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी 3 पत्रकारांचीही चौकशी
माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 3 पत्रकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. पुष्कर यांनी मुत्यूपूर्वी तीन पत्रकारांना संपर्क केला असल्याचं सांगण्यात येतंय, पत्रकारांकडून तपासाचे काही धागेदोरे मिळतात का, यासाठी पोलिसांचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 22, 2015, 09:05 PM ISTपर्दाफाश केलेल्या मुबैं बँकेची चौकशी होणार
'झी २४ तास'ने घोटाळ्यांचा पर्दाफाश केलेल्या मुबैं बँकेची चौकशी होणार असल्याची घोषणा सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी केलीय.
Jan 16, 2015, 07:16 PM ISTमुंबै बॅंकेची करणार चौकशी - सहकार राज्यमंत्री दादा भूसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 02:10 PM ISTजलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
Jan 1, 2015, 03:18 PM ISTमुंबई पोलिसांकडून होणार टॅक्सी चालकांची चौकशी
दिल्लीत टॅक्सी चालकाकडून झालेल्या बलात्कारानंतर मुंबई पोलिसही आता या बाबतीत सतर्क झाले आहेत.
Dec 9, 2014, 12:52 PM IST'पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्करकडून रेप!'
एका मॉडेलवरील रेप प्रकरणी डीआयजी सुनील पारस्कर यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मुंबई क्राईम ब्रान्च या प्रकरणी लवकरच मॉडेल पूनम पांडेची देखिल चौकशी करणार आहे. मॉडेल पूनम पांडेच्या सांगण्यावरून डीआयजी पारस्कर यांनी हे कृत्य केलं आहे, असा आरोप पीडित मॉडेलने केला आहे.
Jul 31, 2014, 02:14 PM ISTक्रिकेटनंतर आता फुटबॉलवरीही फिक्सिंगचं भूत?
ब्राझिलमध्ये सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मॅच फिक्सिंग करण्यात आल्याचा सणसणाटी आरोप करण्यात आलाय.
Jul 1, 2014, 09:49 PM ISTनाशिक लाचखोरीचा तपास थंडावला
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांनी तपासात अप्रत्यक्ष असहकार पुकारल्यानं एसीबीचा तपास थंडावलाय.
May 13, 2013, 11:12 AM IST