IRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील
अत्यंत महत्त्वाची बातमी, भारतीय रेल्वेची IRCTC हे वेवसाईट आणि ऍप दोन्ही गुरुवारी ठप्प झाले आहेत. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे तिकीट काढणे कठीण होत आहे. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस.
Dec 26, 2024, 12:50 PM ISTIRCTC ची वेबसाइट ठप्प, पुढील एक तासांसाठी तिकिट बुकिंग बंद; पण प्रवाशांना वेगळीच शंका
IRCTC DOWN: IRCTC ची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली असल्याचे कळतंय त्यामुळं प्रवाशांनी सोशल मीडियावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
Dec 9, 2024, 11:35 AM IST