'शेतकरी आत्महत्या सिंचन घोटाळ्यामुळे' - डॉ. सुभाष चंद्रा
Apr 8, 2016, 01:42 PM ISTगोंदिया सिंचन विहीर कामात लाखोंचा भ्रष्टाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:38 AM ISTरोखठोक : 800 कोटींचा गोलमाल?, 23 ऑक्टोबर 2015
800 कोटींचा गोलमाल?, 23 ऑक्टोबर 2015
Oct 23, 2015, 08:33 PM ISTऔरंगाबादमध्ये सिंचनात साडे चार कोटींचा अपहार
औरंगाबादमध्ये सिंचनात साडे चार कोटींचा अपहार
Oct 8, 2015, 10:08 AM ISTबाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
बाळगंगा सिंचन घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक
Sep 4, 2015, 10:41 AM ISTगिरीश महाजन यांच्याकडून १२८ प्रकल्पांना कात्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 06:19 PM ISTकृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा अजितदादांवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. `सिंचनावर ७ हजार कोटी रुपये खर्चून काय उपयोग झाला.`
Mar 29, 2013, 08:09 PM IST...अखेर आज सादर होतेय सिंचनावर श्वेतपत्रिका
अखेर ‘झी २४ तास’च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालंय. आजच्या कॅबनिटच्या बैठकीत सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्यात येणार आहे.
Nov 29, 2012, 07:55 AM ISTउद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं
Oct 7, 2012, 08:29 PM ISTश्वेतपत्रिकेवरून शरद पवारांची मुख्यमंत्र्याशी चर्चा
सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला आणखी एक दणका दिलाय. जलसंपदा खात्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रकल्पातील गैरव्यवहाराची माहिती पहिल्यांदा समोर आणणाऱ्या वडनेरे समितीच्या शिफारशीनुसार ही चौकशी होणार आहे.
Oct 6, 2012, 11:01 PM ISTमाणिकराव आणि गडकरींमध्ये `तू तू- मै मै`
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी केंद्राशी झालेल्या पत्रव्यवहाराचा वाद बराच रंगलाय. पत्र कोणी पाठवलं, यावरून वाद झडल्यानंतर आता ही पत्रं शेतक-यांच्या भल्यासाठी लिहिली की कंत्राटदारांच्या, यावरून तू-तू, मै-मै सुरू झालंय...
Oct 6, 2012, 08:48 PM ISTअजित पवारांची `कालवा` कालव!
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांचा नगर जिल्ह्यातल्या अकोले या ठिकाणी पहिला जाहीर कार्यक्रम होतोय. मागील चाळीस वर्षांपासून काम सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याचं भूमिपूजन आणि पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे.
Sep 30, 2012, 07:24 AM IST'दादा' सुटले भन्नाट!
ग्रामीण भागात सिंचन क्षेत्रात का झालीय? या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला काय काय सुचू शकतात... पाऊस कमी पडलाय, पाण्याची योग्य साठवणूक झाली नाही, अशी साधीसुधी उत्तरं तुम्हा-आम्हाला सुचतील. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र एक याच प्रश्नावर एक भन्नाट उत्तर सुचलंय आणि तेच उत्तर त्यांनी विधानसभेतही मांडलंय.
Jul 14, 2012, 07:33 AM ISTराष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना 'करारा जवाब'
राज्यातल्या सिंचनाच्या क्षेत्रावरून सत्तारूढ आघाडीत जुंपण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या श्वेतपत्रिकेच्या सूचनेवर राष्ट्रवादी संतापलीय. उपमुख्यमंत्र्यांनी तर सिंचन क्षेत्र वाढल्याची आकडेवारीच सादर करत मुख्यमंत्र्यांना शह देण्याचा प्रयत्न केलाय.
May 5, 2012, 04:54 PM ISTमुख्यमंत्र्यांनी केले राष्ट्रवादीला 'टार्गेट'
गेल्या दहा वर्षांत राज्यात सिंचन क्षमता केवळ 0.1 टक्के इतकीच वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर करत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीला टार्गेट केलं.
May 4, 2012, 04:15 PM IST