९० कोटींचा ड्रेसमध्ये दिसली मुकेश अंबानीची मुलगी
देशातील सर्वात श्रीमंत बिझिनेस मॅन मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीने काही दिवसांपूर्वी ९० कोटींचा ड्रेस घातला होता.
May 24, 2017, 08:24 PM ISTअंबानींची तिसरी पिढी मैदानात
अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत.
Oct 12, 2014, 04:16 PM IST