इशरत जहाँचं नाव कसं माहीत पडलं हेडलीला... पाहा!
इशरत जहाँचं नाव कसं माहीत पडलं हेडलीला... पाहा!
Feb 11, 2016, 03:43 PM IST'इशरत जहाँ'वर भाजपला हवीय माफी, आव्हाडांची गोची!
गुजरातमध्ये पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली आणि मुंब्य्रात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर होती, अशी कबुली हेडलीनं दिलीय. त्यानंतर भाजपनं विरोधी पक्ष आणि इशरत जहाँच्या समर्थकांवर हल्लाबोल केलाय.
Feb 11, 2016, 02:11 PM ISTइशरत जहा लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी हल्लेखोर – डेव्हिड हेडली
गुजरात पोलिसांच्या कथित एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली इशरत जहां ही लष्कर ए तोयबाची आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर होती. इशरत हिला लष्करच्या मुजामिल यानं आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं होतं.
Dec 12, 2015, 03:01 PM ISTईशरत जहाँ प्रकरण : वंजारा म्हणतात 'अच्छे दिन आ गये'
डी.जी वंजारा यांनी जेलमधून बाहेर पडताबरोबर अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. डी. जी. वंजारा हे सोहराबुद्दीन शेख आणि इशरत जहाँ चकमक प्रकरणातील आरोपी आहेत.
Feb 18, 2015, 05:45 PM IST