ishrat jahan

इशरत जँहा ते काश्मीर फाईल्स, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर जोरदार निशाणा

विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Apr 14, 2022, 03:02 PM IST

​'इशरत जहाँ प्रकरणात सीबीआयला मोदी-शहांना अटक करायची होती, पण...'

सीबीआयनं आपल्या निष्कर्षात हे फेक एन्काऊंटरचं प्रकरण असल्याचं म्हटलं होतं. 

Jun 6, 2018, 09:01 AM IST

तिहेरी तलाकविरोधात लढणाऱ्या इशरत जहाँ यांचा भाजपात प्रवेश

भारतामध्ये तिहेरी तलाकविरोधात लढणारी मुस्लिम महिला इशरत जहाँ यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

Jan 1, 2018, 01:29 PM IST

'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता

तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय. 

Aug 31, 2017, 06:22 PM IST

व्हिडिओ : 'इशरत जहाँ एन्काऊंटर'फेम वंजारांचा 'तलवार डान्स'!

सोहराबुद्दीन आणि इशरत जहाँ फेक एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी माजी पोलीस उपमहानिरीक्षक डी जी वंझारा हे जवळपास ९ वर्षानंतर गुजरातमध्ये परतले. यावेळी त्यांचं ढोल आणि ताशांनी स्वागत करण्यात आलं. 

Apr 9, 2016, 12:11 PM IST

इशरत जहाँ प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची गोची

इशरत जहाँ प्रकरणात जितेंद्र आव्हाडांची गोची 

Feb 11, 2016, 03:48 PM IST

...कोर्टात डेव्हिड हेडलीनं काय काय उत्तरं दिली

...कोर्टात डेव्हिड हेडलीनं काय काय उत्तरं दिली

Feb 11, 2016, 03:43 PM IST