issues

मुंबई | ढिसाळ कामाचे विधान सभेत पडसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 11:42 AM IST

'स्मार्ट'फोन खरंच तुमच्या मुलाला 'स्मार्ट' बनवतोय?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 10:40 PM IST

सुषमा स्वराज युएनमध्ये या मुद्यांवर करणार पाकिस्तानला लक्ष्य

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी 7:30 वाजता यूएनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं खोटारडेणा जगासमोर आणणार आहेत. केरळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने हे साफ झालं की सरकार दहशदवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला असंच सोडणार नाही आहे. यामुळेच सुषमा स्वराज या यूएनमध्ये जोरदार भाषण करतील असं म्हटलं जातंय.

Sep 26, 2016, 01:18 PM IST

बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं

चीनची राजधानी बीजिंगमध्ये धुक्याची चादर पसरली आहे, मात्र हे धुकं अतिशय विषारी आहे, अखेर सरकारला रेड अलर्ट जारी करावा लागला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे ही वेळ चीनवर आली आहे.  सरकारच्या इशाऱ्यानंतर शाळा आणि कॉलेज तसेच बांधकामाची कामं बंद असणार आहेत.

Dec 7, 2015, 08:04 PM IST

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द झाला आहे. सामन्याचं प्रक्षेपण हक्काचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  झिम्बाब्वेतील क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्टसकडे आहेत. बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस यांच्यातील संघर्षामुळे, अखेर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jun 22, 2015, 06:41 PM IST