ITR Refund Status: ऑनलाईन असं चेक करा टॅक्स रिफंड स्टेटस, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
आर्थिक वर्ष 2022-23साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची डेडलाइन जवळ येत आहे. इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे
Jul 11, 2023, 07:07 PM ISTITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर
ITR Refund Information: आयटीआर फाईल केल्यानंतर आयकर विभागाकडून (Income Tax) 10 दिवसांपर्यंत रिफंड देऊ शकते. तुमचं आयटीआर ई-व्हेरिफिकेशनच्या (income tax verification) 20 ते 60 दिवसांपर्यंत देखील रिफंड मिळू शकतं.
Jan 9, 2023, 02:27 PM ISTITR रिफंडसाठी दावा केल्यानंतर नोटीस आल्यास चिंता नको, अशी काळजी घ्या
आयकर विभाग आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सॉफ्टवेअरद्वारे परताव्याची छाननी करत आहे. त्याआधारे करदात्यांना नोटीस दिली जात आहे.
Aug 18, 2022, 01:58 PM ISTITR फाइल करणाऱ्यांनी असे चेक करा रिफंड स्टेटस, जाणून घ्या कधी पैसे येतील!
ITR Refund Status : प्राप्तिकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. यावेळी विभागाने शेवटच्या तारखेबाबत कोणताही बदल केला नाही. मात्र..
Aug 9, 2022, 02:21 PM ISTITR refund : ITR रिटर्नवर मिळतं व्याज, तुम्हाला हे 5 फायदे माहिती हवेत
ITR भरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत. आयटीआर भरल्यानंतर व्याज कधी मिळतं जाणून घ्या.
Aug 3, 2022, 03:46 PM ISTआयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना दिला परतावा, आला का ते असे तपासा
Income Tax Refund: आयकर विभागाने 1.59 कोटी करदात्यांना परतावा जारी केला आहे.
Jan 14, 2022, 09:32 AM IST