Income Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTPan Card For Minors: लहानग्यांना PAN कार्डची आवश्यकता असते! कसा कराल अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
PAN Card for Minors: आर्थिक व्यवहार आणि बँकिंगसाठी पॅनकार्ड आवश्यक आहे. मात्र पॅनकार्ड 18 वर्षांवरील व्यक्तींना मिळतं असं बहुतांश लोकांना वाटतं. मात्र तशी काही अट नाही. लहानग्यांचं पॅनकार्ड बनवता येतं. आयटीआर फायलिंग नियमांनुसार, भारतात आयटीआर फाईलिंगसाठी कोणतीच मर्यादा नाही.
Dec 29, 2022, 01:46 PM ISTBudget 2023 च्या आधी पंतप्रधानांची 'ही' योजना तुम्ही पाहिलीत का? वाचा कसा होईल फायदा...
Budget 2023: येत्या काळात जागतिक मंदीचं (recession) वारं अनेकांना सतावतं आहेत त्यातून आपल्या देशातही महागाईचा दर कैक पटीनं वाढला आहे. ही महागाई (Inflation) कमी करण्यासाठी सध्या आरबीआयनं चांगलीच कंबर कसली आहे
Dec 17, 2022, 02:39 PM ISTIncome Tax : बजेटपूर्वी आनंदाची बातमी ! या लोकांना 5 लाख रुपयांची मिळणार टॅक्स सूट
ITR Login : अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये नवीन कर व्यवस्था सादर केली होती, ज्यामध्ये व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) यांना विविध कलमांतर्गत कपातीचा दावा न करता कमी दराने कर भरण्याचा पर्याय आहे. जुन्या कर प्रणाली (Old Tax Regime) आणि नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) कर दर वेगवेगळे आहेत.
Dec 17, 2022, 02:17 PM ISTPAN Card Update: पॅन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी बातमी, सरकारने जारी केली महत्त्वाची सूचना
पॅन कार्ड धारकांनो! तुम्ही ही चुक करत नाही आहात, अन्यथा पडेल महागात
Oct 3, 2022, 10:11 PM ISTITR दाखल करुन रिफंड न मिळण्याचं 'हे' आहे कारण; जाणून घ्या
Income Tax Refund Status : जुलै महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न दाखल केलाय पण अद्याप रिफंड मिळालेला नाही? तर ही असतील यामागची कारणं.
Aug 23, 2022, 12:44 PM ISTITR बाबत सरकारचा मोठा आदेश, जाणून घ्या आता नवीन डेडलाइन
Income Tax Return filing Update: आयटीआर फाइल (Filing ITR ) करण्याची शेवटची तारीख ( ITR Filing last Date) 31 जुलै होती. त्यानंतर सरकारने ही तारीख पुढे वाढवली नाही. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा ITR भरला नसेल तर तुम्हाला आता दंड भरावा लागेल.
Aug 10, 2022, 03:52 PM ISTITR फाइल करणाऱ्यांनी असे चेक करा रिफंड स्टेटस, जाणून घ्या कधी पैसे येतील!
ITR Refund Status : प्राप्तिकर विभागाकडून आर्थिक वर्ष 2021-22 साठी ITR रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. यावेळी विभागाने शेवटच्या तारखेबाबत कोणताही बदल केला नाही. मात्र..
Aug 9, 2022, 02:21 PM ISTITR भरला पण रिफंड स्टेटस कसं पाहायचं? जाणून घ्या सोपी पद्धत
ITR भरल्यानंतर तुम्हाला रिफंड कधी आणि किती मिळणार? कसं शोधायचं पाहा
Aug 6, 2022, 09:09 PM ISTITR refund : ITR रिटर्नवर मिळतं व्याज, तुम्हाला हे 5 फायदे माहिती हवेत
ITR भरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत. आयटीआर भरल्यानंतर व्याज कधी मिळतं जाणून घ्या.
Aug 3, 2022, 03:46 PM ISTतुम्ही अजूनही ITR भरला नाही? पाहा किती भरावा लागणार दंड
तुम्ही अजूनही भरला नाही ITR? तुम्हाला दंड बसणार की नाही पाहा
Aug 1, 2022, 09:22 PM ISTITR भरुन झाले असेल तर आता या पुढच्या कामासाठी फक्त 30 दिवसांची मुदत
31 जुलैच्या आधी आयटीआर भरला असेल पण पुढची ही प्रोसेस केली आहे का? तपासून घ्या.
Aug 1, 2022, 04:30 PM ISTबातमी तुमच्या फायद्याची! आजच्या आज करा 'ही' कामं;अन्यथा तुम्हाला बसेल आर्थिक फटका
आज 31 जुलै म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक कामं आजच करुन घ्या अन्यथा तुम्ही अचडणीत पडू शकतात.
Jul 31, 2022, 11:58 AM ISTITR भरण्यासाठी उरले फक्त 24 तास... वेळ चुकली तर होईल मोठं नुकसान
जर तुम्ही टॅक्स भरला नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.
Jul 30, 2022, 07:13 PM ISTIncome Tax : 1 ऑगस्टला ITR फाईल करणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार?
तुम्ही अजूनही ITR भरला नसेल, तर आजच हे काम उरका. नाहीतर उगाचचा फटका बसेल
Jul 28, 2022, 12:35 PM IST