Video : आता मला सहन होत नाही, आंध्रचे माजी मुख्यमंत्री ढसाढसा रडले
सत्तेत येणार नाही तोपर्यंत विधानसभेत पाय ठेवणार नाही! चंद्रबाबूंनी घेतली प्रतिज्ञा
Nov 19, 2021, 04:53 PM ISTआंध्र प्रदेश | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
आंध्र प्रदेश | जगनमोहन रेड्डी तिरुपतीच्या दर्शनाला
May 29, 2019, 05:10 PM IST'...तर भाजपला पाठिंबा द्यायला ही अट घातली असती'
आंध्र प्रदेशचे नियोजित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
May 26, 2019, 11:30 PM ISTनवी दिल्ली| जगनमोहन रेड्डींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली| जगनमोहन रेड्डींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
May 26, 2019, 02:40 PM IST`वायएसआर` काँग्रेसनं पुकारला `आंध्र बंद`!
गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या आंध्र प्रदेशच्या विभाजनाला अखेर लोकसभेत मंजुरी मिळालीय. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीसाठी लोकसभेत अभूतपूर्व अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं यशस्वीरीत्या हे विधेयक मंजूर करून घेतलं असलं तरी आंध्र प्रदेशच्या विभाजनासारखंच आंध्रात काँग्रेसचही विभाजन होणार यात शंका नाही.
Feb 18, 2014, 08:50 PM ISTजगनमोहन पाठोपाठ आजपासून चंद्राबाबू नायडूंचं उपोषण!
स्वतंत्र तेलंगणा विरोधात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आजपासून नवी दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
Oct 7, 2013, 10:15 AM ISTतेलंगण राज्याच्या निर्मितीला तीव्र विरोध, आंध्र बंद
वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी हिरवा कंदील दाखविला खरा. मात्र, त्याचे पडसाद आंध्र प्रदेशात उमटले आहेत. आज आंध्र बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन विकास मंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Oct 4, 2013, 10:19 AM IST१६ महिन्यानंतर जगन मोहन रेड्डी तुरुंगाबाहेर!
दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना अखेर जामीन मिळालाय. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी असून गेल्या १६ महिन्यांपासून ते आंध्र प्रदेशातल्या चंचलगुडा तुरूंगात होते.
Sep 24, 2013, 11:47 AM ISTBCCI अध्यक्षांची CBI चौकशी
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांची चौकशी केली
Jun 18, 2012, 06:32 PM ISTजगनमोहन रेड्डींसाठी आंध्रा बंद
वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा जगनमोहन रेड्डी यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले. जगनमोहन यांच्या अटकेनंतर वायएसआर काँग्रेसनं आंध्र बंदची हाक दिली.
May 28, 2012, 08:48 PM ISTजगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत
बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
May 28, 2012, 07:57 PM IST