खडसेंच्या जिल्ह्यात भाजप-सेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना भाजपमधले खटके वारंवार उफाळून येतच आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही. आता तर जिल्ह्यातल्या शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवरचा प्रसंग आला.
Mar 7, 2015, 05:53 PM ISTअतिृवृष्टीने जळगावचं पाणी टंचाईचं संकट मिटलं
काल परवापर्यंत पाणीटंचाईच संकट ओढवेल की काय?, अशी भीती असलेल्या जळगाव जिल्ह्याची चिंता आता मिटलेली आहे. नागरिकांना वर्षभराहून अधिक काळ पुरेल एवढा पाणीसाठा धरणांमध्ये आलाय.
Sep 11, 2014, 08:24 PM ISTधुळे-जळगावातील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध
धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.
Mar 11, 2012, 03:47 PM ISTजळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस
जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....
Jan 17, 2012, 03:11 PM IST