काश्मीरच्या थंडीमुळं महाराष्ट्रातच हुडहूडी; कुठं वाढला गारठा? पाहा...
Maharashtra Weather Updates: देशातील बहुतांश भागांमध्ये सध्या वातावरणाची वेगळी रुपं पाहायला मिळत असून, हा रुपं तितक्याच वेगानं बदलतही आहेत.
Jan 30, 2024, 07:07 AM IST
Weather Updates : अखेर काश्मीरमध्ये हिमवर्षाव; राज्यातून मात्र थंडीचा काढता पाय; पाहा परतीचा मुहूर्त कधी
Maharashtra Weather Updates : राज्याला हुडहूडी भरवणारी थंडी आता काहीशी कमी झाली असून, पुढचे काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Jan 29, 2024, 06:57 AM IST
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट; सुरक्षा यंत्रणांना वेळीच माहिती मिळाली आणि...
Jammu Kashmir Republic Day 2024: इथं देशात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिथं जम्मू काश्मीर भागातील तणावग्रस्त वातावरण काही कमी झालेलं नाही.
Jan 26, 2024, 08:39 AM IST
बर्फाच्छादित गुलमर्गमधून 'बर्फ'च हरवला; काश्मीरच्या खोऱ्यात हा भलताच दुष्काळ
Gulmarg Snowfall News: थंडीनं कितीही अडचणी वाढवल्या तरीही हिवाळी सहलींसाठीही अनेकांचीच पसंती या काश्मीरला असते. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नव्हतं. पण, काश्मीरमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं पाहायला मिळालं... (Kashmir Snowfall )
Jan 9, 2024, 08:28 AM IST
VIDEO | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं 'टार्गेट' किलिंग, बारामुल्लामध्ये हल्ला
VIDEO | जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं 'टार्गेट' किलिंग, बारामुल्लामध्ये हल्ला
Dec 24, 2023, 11:50 AM ISTजम्मू काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा येणार? सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट देणार महत्त्वाचा निकाल
Article 370 Verdict : पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जम्मू काश्मिरच्या विशेष दर्जा देणारे कलम रद्द केलं होतं. आता तो निर्णय वैध होता की अवैध याचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
Dec 11, 2023, 08:08 AM IST'येथे प्रदर्शन भरवू नका....', शहीद अधिकाऱ्याच्या रडणाऱ्या आईसह फोटो काढल्यानंतर मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण
उत्तर प्रदेश सरकारमधील उच्च शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी आग्रा येथील घटनाक्रमावर स्पष्टीकरण दिलं आहे. शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांची आई रडत असतानाही योगेंद्र उपाध्याय यांनी त्यांच्या हाती चेक देत फोटो काढल्याने टीका झाली होती.
Nov 26, 2023, 02:36 PM IST
मोठी बातमी! जम्मू-काश्मिरमध्ये यात्रेकरुंची बस दरीत कोसळली, 36 जणांचा मृत्यू
Jammu Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मिरच्या डोडा जिल्ह्यात भीषण बस अपघात झाला. यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली. यात 30 जणांचा मृत्यू झाला. डोडा जिल्ह्यातील अस्सर भागात हा भीषण अपघात घडला
Nov 15, 2023, 04:31 PM IST
दोन्ही हात नसतानाही उचललं 27 किलोचं धनुष्य; 16 वर्षीय शीतल देवीने जिंकलं सुवर्णपदक
Para Asian Games: जगातील पहिल्या महिला हात नसलेल्या तीरंदाज शीतल देवीने भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोचलाय. शीतल देवीने चीनमधील हँगझोऊ येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी यांचे अभिनंदन केले आहे.
Oct 28, 2023, 08:09 AM ISTलेहमध्ये सापडले तब्बल 175 भूसुरुंग, लष्कराकडून नष्ट; पण ते लावले कुणी?
Leh Ladakh : देशाच्या अतील उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर प्रांतामध्ये सातत्यानं काही लष्करी कारवाया सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
Oct 13, 2023, 11:52 AM ISTVideo : जम्मू काश्मीरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी; आभाळातून जणू बरसला कापूस
jammu kashmir receives season`s first snowfall : पर्यटकांच्या विशलिस्टवर अगदी वरच्या स्थानी असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये भटकंतीसाठी जाण्याची हीच योग्य वेळ.
Sep 26, 2023, 09:39 AM IST
कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'
India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडीयन संसदेमध्ये उपस्थित केल्याने सुरु झालेला हा वाद आता थेट जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचला आहे.
Sep 20, 2023, 09:10 AM ISTAnantnag Encounter : तब्बल 145 तासांपासून संघर्ष सुरुच; 'बूबी ट्रॅप' भेदत पुढे सरकतंय लष्कर
Anantnag Encounter : संरक्षण दलांवर निशाणा साधत मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात तणावाची परिस्थिती निर्माण करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पवित्रा लष्करानं घेतली आहे.
Sep 19, 2023, 08:48 AM IST
Anantnag Encounter Latest Update : अनंतनागमध्ये लष्कराला दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अद्यापही यश का मिळालं नाही?
अनंतनागमध्ये सुरु असणारं एनकाऊंटर आणि त्यानंतर लष्करानं हाती घेतलेली कारवाई अद्यापही संपलेली नाही. पण, असं नेमकं का? पाहा...
Sep 18, 2023, 09:35 AM IST
भारतीय लष्कराला पाहून दहशतवाद्यांची पळापळ, एकजण ठार; पाहा Drone कॅमेऱ्यात कैद झालेला सगळा घटनाक्रम
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमधील कोकरनाग येथे भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं असून, कारवाई केली आहे.
Sep 16, 2023, 05:20 PM IST