janmashatmi

श्रीकृष्णाला प्रिय असणाऱ्या बासरी मोरपंखाचा हा उपाय तुम्हाला बनवेल धनवान .........

श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोकुळाष्टमी असंदेखील म्हटलं जातं.यादिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरी करण्याची परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे.

Aug 25, 2024, 07:50 PM IST