नितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक
नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं.
Dec 25, 2018, 04:04 PM ISTनेहरूंबद्दलच्या विधानाबाबत दलाई लामांनी मागितीली माफी
निर्माण झालेल्या वादानंतर लामा यांनी आपले विधान शुक्रवारी (७ ऑगस्ट) मागे घेतले आणि माफीही मागितली
Aug 11, 2018, 08:57 AM IST'नेहरु गोमांस खायचे, ते पंडित असू शकत नाहीत'
गाय ही हिंदूंना पवित्र आहे तर डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे.
Aug 11, 2018, 07:20 AM IST'नेहरु नपुंसक होते म्हणून...'
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे शेवटचे वाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांची पत्नी एडविना माऊंटबॅटन यांच्यातील प्रेमसंबंध अनेकदा चर्चेचा विषय ठरलेत. यावरच बोलताना आता एडविना यांची नात एश्ली हिक्स हिनं एक धक्कादायक दावा केलाय.
Mar 25, 2017, 06:38 PM IST'नेहरु-गांधी-लोहियांचेही महिलांशी संबंध'
अश्लील सिडी प्रकरणात अडकलेल्या संदीप कुमारची पाठराखण करण्यासाठी आप नेते आशुतोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे.
Sep 2, 2016, 06:59 PM ISTआठवीच्या पुस्तकातून नेहरुंना वगळले
राजस्थानमध्ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा धडा वगळण्यात आलाय. आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत असलेल्या पाठ्यपुस्तकात नेहरुंची माहिती असलेला धडा होता.
May 9, 2016, 12:27 PM ISTशालेय पाठ्यपुस्तकातून नेहरु गायब
भाजप सरकार असलेल्या राजस्थानच्या आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचं नाव हटवण्यात आलं आहे.
May 8, 2016, 07:25 PM ISTमुंबईत जवाहरलाल नेहरुंचे भव्य पोस्टर, १४ नोव्हेंबर बालदिनी प्रकाशित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 11:04 PM IST'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
'विकीपिडियावर नेहरुंचा इतिहास बदलण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न'
Jul 1, 2015, 04:10 PM ISTरोखठोक : पंजीतजी आणि नेताजी, १३ एप्रिल २०१५
पंजीतजी आणि नेताजी, १३ एप्रिल २०१५
Apr 13, 2015, 10:26 PM ISTधक्कादायक : नेहरू सरकारनं २० वर्ष ठेवली सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबावर पाळत
भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी जवळपास दोन दशकं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नातेवाईकांवर गुप्तपणे नजर ठेवण्यात आली होती. गुप्त सूचीतून हटवण्यात आलेल्या गुप्तचर विभागाच्या दोन फाईल्समधून हा खुलासा झाला आहे.
Apr 10, 2015, 12:49 PM ISTनियोजन आयोगाचे नाव आता नीती आयोग!
नियोजन आयोगाचं नामकरण करण्यात आलंय. आता नियोजन आयोगाचं नाव 'नीती आयोग' करण्यात आलंय. केंद्र सरकारकडून याची माहिती देण्यात आलीय.
Jan 1, 2015, 11:26 AM ISTनेहरुंना हार घातल्यानं 'ती' राहिली आजन्म अविवाहीत!
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे... त्याचनिमित्तानं नेहरुंबद्दलची ही एक अशीही आठवण...
Nov 14, 2014, 02:55 PM ISTमोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आता नेहरू, गांधींचा समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हरियाणातील हिस्सारला सभा झाली. भाजपचे उमेदवार डॉ. कमल गुप्ता यांच्या निवडणूक प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी बोलतांना मोदींनी स्वच्छ भारत अभियान पुढं नेत येत्या १४ नोव्हेंबरपासून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वच्छतेचे धडे विद्यार्थ्यांना देण्याचं आवाहन केलंय. चाचा नेहरूंच्या जयंतीपासून १९ नोव्हेंबर इंदिरा गांधींच्या जयंतीपर्यंत हे अभियान राबवण्याचं त्यांनी आवाहन केलं. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याचे, स्वच्छतेबद्दल जागरूक करावं, असं मोदी म्हणाले.
Oct 6, 2014, 03:37 PM ISTमोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले
पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जनमानसात लोकप्रिय असल्याचा दावा व्हिएचपीचे नेते अशोक सिंघल यांनी केलाय.