Icc T20I World Cup 2021 | टी 20 संघात 'कॅप्टन कूलं'च कमबॅक, धोनीच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी
बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (icc mens t20i world cup 2021) महेंद्रसिंह धोनीकडे महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
Sep 8, 2021, 09:52 PM ISTIcc T20I World Cup 2021 | टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा
बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (icc mens t20i world cup 2021) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे.
Sep 8, 2021, 09:14 PM ISTTeam India : Cricket मध्ये आता पुरुष आणि महिला टीमच्या जर्सीचा रंग सारखा नसेल?
क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या पुरुष आणि महिलांच्या जर्सीचा रंग जवळ-जवळ सारखाच असतो. पण आता टीम इंडियातील महिलांच्या जर्सीचा रंग हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी इंटरनॅशनल वूमन्स डेच्या मुहूर्तावर भारतीय महिला क्रिकेट टीमला (India Women Cricket Team) एक भेट दिली. त्यांनी सांगितले की भारतीय महिला टीम या वर्षी इंग्लंड विरूद्ध एक टेस्ट मॅच खेळणार आहे.
Mar 9, 2021, 02:35 PM ISTबीसीसीआयच्या निवडणुकीमध्येही भाजपचा झेंडा
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचं बीसीसीआयचा अध्यक्ष बनणं निश्चित झालं आहे.
Oct 14, 2019, 12:55 PM ISTनवी दिल्ली । द वायर रिपोर्ट विरोधात अमित शहाच्या मुलाचा दावा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
'जय शाह आणि कंपनी' वादात...
वेबसाईटविरोधात जय शाह यांनी अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केलाय
Oct 9, 2017, 10:03 PM ISTअमित शहा यांनी राजीनामा द्यावा- पृथ्वीराज चव्हाण
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Oct 9, 2017, 03:57 PM IST