जयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे.
May 23, 2015, 11:24 AM ISTजयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री
जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
May 22, 2015, 09:41 PM ISTमुख्यमंत्री जयललिता यांना ४ वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:58 PM ISTबेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी
बेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी
Sep 27, 2014, 05:39 PM ISTबेहिशेबी संपत्तीप्रकरणी मुख्यमंत्री जयललिता दोषी
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांना बेहिशेबी संपत्तीप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाकडून दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना याबाबत लवकरच शिक्षा होईल, असे सांगण्यात येत आहे.
Sep 27, 2014, 02:31 PM ISTअभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीला विरोध
तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी हिंदी भाषेचा विद्यापिठातील समावेशाच्या आदेशाला विरोध केला आहे. हिंदी दिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यानंतर हिंदीचा अभ्यासक्रमातील समावेशावर जयललिता यांनी विरोध दर्शवला आहे.
Sep 18, 2014, 04:20 PM ISTमोदींचा ‘लुंगी डान्स’, अम्मा एनडीएत येणार?
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जयललिता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2014, 03:56 PM ISTनरेंद्र मोदींच्या शपथविधीला जयललितांचा बहिष्कार?
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीनं अनेकांनी टीका केलीय. तर दुसरीकडे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांना शपथविधीला बोलावल्यानं तामिळनाडूत अनेक नेते खवळलेत. मोदींच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवर जयललिता बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.
May 25, 2014, 07:17 PM ISTतामिळनाडू : सत्तापालट होणार?
स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...
Apr 4, 2014, 11:10 PM ISTजयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी?
आपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.
Apr 4, 2014, 03:18 PM IST`श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता देण्याचा ठराव `
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या श्रीलंकाविरोधी प्रस्तावास मान्यता द्या आणि श्रीलंकेला मित्रराष्ट्र मानू नका, अशा मागण्या तामिळनाडू विधानसभेनं केंद्र सरकारकडे केल्यात. विधानसभेनं आज एकमतानं हा ठराव मंजूर केला.
Mar 27, 2013, 04:28 PM ISTआयपीएल : श्रीलंकन खेळाडूंना तामिळनाडूत बंदी
चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.
Mar 26, 2013, 10:57 PM ISTश्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!
चेन्नईतील आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकन खेळाडू आणि अंपायर सहभाग घेणार असतील तर या ठिकाणी एकही सामना होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका तामिळनाडूतील मुख्यमंत्री जयललिता यांनी आज घेतली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूत आयपीएल सामन्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.
Mar 26, 2013, 05:37 PM IST