एका वर्षात ब्रिटनच्या ४३ मुली बनल्या 'जिहादी दुल्हन'
मागील एका वर्षात ब्रिटनमधील एकूण ४३ तरुणींनी 'जिहादी दुल्हन' बनण्याचा निर्णय घेऊन आपले बस्तान सिरियामध्ये हलवले आहे, या संदर्भातील माहिती ब्रिटीश पोलिसांनी मंगळवारी सादर केली.
Jul 15, 2015, 02:51 PM ISTहाफिज सईद बरळला, पाक सैन्याच्या मदतीनं घाटीत जिहादची धमकी
दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदनं भारताविरुद्ध पुन्हा एकदा गरळ ओकलीय. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हाफिज सईदनं पाकिस्तान सरकार आणि सैन्य काश्मीरात फुटीरवाद्यांची मदत करत असल्याचा खुलासा त्यानं केला. काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीनं जिहाद केला जातोय.
Apr 19, 2015, 04:06 PM IST'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'
'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे.
Mar 22, 2015, 09:57 AM ISTमोदी सरकारने ३२ वेबसाईट केल्या बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरातील 32 वेबसाईटस् बंद केल्या आहेत. याबाबत युझर्सनी तक्रार केली आहे. त्यांच्या संगणक आणि मोबाईलवर या वेबसाईट्स ओपन होत नाहीत.
Jan 1, 2015, 11:55 AM ISTबेचैन सलमाननं केला 'जिहाद'चा पुरस्कार!
पाकिस्तानच्या पेशावर दहशतवादी क्रूर हल्ल्यानं अनेकांना हादरवून सोडलंय. इस्लामच्या नावावर तालिबान्यांनी कोवळ्या जीवांवर केलेला अमानुष गोळीबार मुस्लिमच काय तर इतर कोणत्याही धर्मात निषेधार्हच ठरतो. सध्या, मुस्लिम वर्ग ज्या संवेदनांना जगतोय तीच भावना बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलाय.
Dec 21, 2014, 09:58 AM ISTआतंकवादाच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन जाहिराती!
कुख्यात आतंकवादी संघटना अल कायदाने अमेरिका, इस्त्राइल आणि फ्रांसमध्ये उत्पात माजवण्यासाठी आत्मघाती हल्लेखोरांचं प्रमाण वाढवायला सुरूवात केली आहे. यासाठी इच्छुक हल्लेखोरांनी संपर्क साधावा यासाठी इंटरनेटवर जाहिराती दिल्या आहेत.
Jun 7, 2012, 01:35 PM IST