सर्जिकल स्ट्राईकबाबत पीओकेमधील लोकांनी केला मोठा खुलासा
भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर पीओकेमध्ये राहणाऱ्या लोकांनी पाकिस्तानच्या नागरीकांनी मोठा खुलासा केला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार २८ आणि २९ सप्टेंबरच्या रात्री पीओकेमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले.
Oct 5, 2016, 08:44 AM ISTपॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी
तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय.
Nov 15, 2015, 05:24 PM IST