jio 4g

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये 'ही' कंपनी आहे अव्वल!

4G इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये सर्व टेलिकॉम कंपन्यामध्ये सतत सुरू असलेल्या चुरशीच्या लढाईमध्ये रिलायंस जीओचा दबदबा कायम आहे.

Dec 6, 2017, 08:44 AM IST

जिओ ग्राहकांनी करा हे काम....जिओ ४ जीचा स्पीड होईल सुपरफास्ट

तुम्ही जिओ यूजर्स आहात तर तुमच्यासाठी ही बातमी आहे महत्त्वाची. सध्या जिओ आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त इंटरनेट देणारे प्लान देतेय. हाय स्पीड इंटरनेटचा दावा करणारा जिओच्या स्पीडबाबत अनेक तक्रारी असल्याचे समोर आलेय. यूजर्सच्या मते जिओ हाय स्पीड इंटरनेटचा दावा करते त्याप्रमाणे स्पीड मिळत नाहीये. सुरुवातीला जिओ ४जीचा स्पीड २० ते २५ एमबीपीएस इतका होता मात्र आता फक्त ३.५ एमबीपीएस इतका मिळतो. 

Oct 28, 2017, 12:46 PM IST

रिलायन्स जिओने इंटरनेट स्पीडमध्ये सर्व कंपन्यांना टाकलं मागे

जेव्हापासून रिलायंसने जिओ मार्केटमध्ये लॉन्च केला आहे तेव्हापासून जिओ वेगवेगळे रेकॉर्ड स्थापिक करत चालली आहे. दूरसंचार नियामक ट्रायच्या नव्या रिपोर्टनुसार डाउनलोड स्पीडमध्ये मार्च महिन्यापर्यंत रिलायंस जिओ टॉपवर होती.

May 4, 2017, 09:50 AM IST

जिओचा एका मिनिटाला १००० ग्राहक जमवण्याचा रेकॉर्ड

रिलायन्स जिओ भारतात लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम  कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. रिलायन्स जिओने बाजारात आल्यानंतर नवनवीन कल्पना लढवून भारतातील अनेक ग्राहकांपर्यंत पोहचण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

Nov 30, 2016, 05:07 PM IST

जिओ 4जीची फ्री सर्व्हिस मार्च 2017पर्यंत - रिपोर्ट

रिलायन्स जिओ 4जी सर्व्हिस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Oct 24, 2016, 03:22 PM IST

भारतात जिओच्या 4जीचा स्पीड सर्वात कमी : ट्राय

रिलायन्स जिओचे सिम कार्ड घेण्याचा विचार असेल तर हे जरुर वाचा. ट्रायच्या नुकत्याच रिपोर्टनुसार इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत जिओच्या 4जी सर्व्हिसचा स्पीड सर्वात कमी असल्याची माहिती समोर आलीये.

Oct 21, 2016, 12:08 PM IST

रिलायन्सची '4जी' जियो क्रांती, सेवा सामान्य ग्राहकांच्या सेवेत

रिलायन्स कंपनीने आपली 'जियो 4 जी' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध केली.  

Sep 1, 2016, 12:32 PM IST